मेडिकल

HMPV Outbreak : कोरोनापेक्षा किती वेगळा आहे HMPV? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं!

HMPV Outbreak : कोरोनापेक्षा किती वेगळा आहे HMPV, कोणाला होणययाचा सर्वाधिक धोका

Jan 6, 2025, 05:11 PM IST

HMPV व्हायरस नेमका किती घातक? तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं...

HMPV Outbreak in china : घाबरण्याआधी आणि चुकीची माहिती पसरवण्याआधी पाहा महत्त्वाची माहिती... सतर्क राहा! 

Jan 6, 2025, 11:06 AM IST

घाबरू नका, पण सावध राहा; कोविडसारख्याच HMPV व्हायरसमुळे देशासह राज्यात मार्गदर्शक सूचना जारी

HMPV Virus Outbreak : पाहा काय करावं आणि काय करु नये याबाबतच्या सूचना... चीनमधील विषाणूजन्य आजारानं पुन्हा वाढवली भीती. नवं वर्ष धोक्याचं? 

 

Jan 6, 2025, 08:51 AM IST

CoronaVirus : पुण्यातील दुकानं ३ दिवस बंद

जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता सर्व दुकानं बंद राहणार..

Mar 16, 2020, 08:00 PM IST

वैद्यकीय उपकरणं आता अधिक सुरक्षित; केंद्र सरकारकडून नवा नियम लागू

वैद्यकीय उपकरणांबाबत केंद्र सरकारकडून नवा नियम

Feb 12, 2020, 06:18 PM IST

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या, तपास सुरू

या खळबळजनक घटेनेने अनेकांनाच धक्का बसला आहे.

Jan 5, 2019, 02:22 PM IST

देशभरातली औषधांची दुकानं आज बंद

देशभरातली औषधांची दुकानं आज बंद 

May 30, 2017, 03:52 PM IST

देशभरातली औषधांची दुकानं आज बंद

आज देशभरातली औषधांची दुकानं बंद राहणार आहेत. औषध विक्रीसंदर्भात करण्यात आलेल्या निर्बंधांच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आलाय.

May 30, 2017, 08:06 AM IST

३० मेला देशभरातील मेडिकल राहणार बंद

३० मे रोजी देशातील सर्व मेडिकल स्टोर्स बंद राहणार आहेत. औषधांच्या विक्रीवर सरकारने लावलेले कडक नियम शिथिल करण्याच्या मागणीसाठी ऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्टने एक दिवसाचा संप पुकारला आहे. असोसिएशनच्या या संपाचा फटका मात्र सर्वसामान्य लोकांना बसणार आहे. २९ मे रोजी रात्री १२ वाजता संप सुरू होणार आहे. 

May 27, 2017, 06:52 PM IST

भरमसाठ फी घेणारे मेडिकल कॉलेज अडचणीत

भरमसाठ फी घेणारे मेडिकल कॉलेज अडचणीत

May 12, 2017, 07:48 PM IST

भरमसाठ फी घेणारे मेडिकल कॉलेज अडचणीत

खासगी वैद्यकीय शिक्षण संस्थांनी सरकारला जुमानले नाही तर मान्यता रद्द करण्याचा सज्जड इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी 'झी २४ तास'च्या रोखठोक कार्यक्रमात दिलाय. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी अव्वाच्या सव्वा फी आकारली आणि नीटचे नियम डावलून प्रवेश दिले तर इमारत ताब्यात घेऊन मान्यता रद्द करणार असल्याचं महाजनांनी सांगितलंय. यामुळं आडमुठं धोरण राबवणा-या शिक्षणसम्राटांचं धाबं दणाणलं आहे.

May 12, 2017, 07:28 PM IST

मेडिकल पीजीसाठी लाखोंची फी

मेडिकल पीजीसाठी लाखोंची फी

May 10, 2017, 05:19 PM IST

पुण्यात मेडिकलच्या विद्यार्थिनीचा गळफास

पुण्यातील भारती विद्यापीठात शिकणाऱ्या मेडिकलच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आली आहे

Mar 20, 2017, 06:42 PM IST