मेडिकल प्रवेशाचा घोळ आज सुटणार?
गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांना टांगणीला लावणारा मेडिकलच्या प्रवेशाचा घोळ आज सुटण्याची अपेक्षा आहे.
Sep 14, 2016, 08:18 AM ISTआत्महत्या करण्यापूर्वी तिनं मैत्रिणीला केला मेसेज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2016, 09:24 PM ISTधक्कादायक : 'हेअर ट्रान्सप्लान्ट'नंतर २२ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू
चेन्नईत एक अजब घटना घडल्याचं समोर आलंय. केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्यानंतर एका २२ वर्षांच्या तरुणानं आपला जीव गमावलाय.
Jun 9, 2016, 11:42 AM IST'नीट'ची सुनावणी पुढे ढकलली... ५ मे रोजी होणार निर्णय
मेडिकलच्या प्रवेशासाठी देशात एकच प्रवेशपरीक्षा अर्थात नीटच्या याचिकेवरील निर्णय आता पुढे ढकलण्यात आलाय.
May 3, 2016, 11:56 PM ISTमेडिकलसाठीची 'नीट' परीक्षा यावर्षीपासूनच
मेडिकल प्रवेशासाठीची 'नीट' (NEET) परीक्षा यावर्षीपासूनच होणार आहे.
Apr 28, 2016, 05:45 PM ISTऔषध घेण्यासाठी रुग्णांवर कोणत्याही मेडिकलची सक्ती नको
औषध घेण्यासाठी रुग्णांवर कोणत्याही मेडिकलची सक्ती नको
Mar 4, 2016, 09:39 AM ISTमहाराष्ट्रातील २ विद्यार्थ्यिनींचा रशियात मृत्यू
रशिया येथील वैद्यकीय विद्यापीठात लागलेल्या आगीत दोन महाराष्ट्रीयन विद्यार्थीनींचा मृत्यू झालाय. नवी मुंबईतील पुजा कल्लुर आणि पुण्याची करिश्मा भोसले या दोघींचा समावेश आहे.
Feb 16, 2016, 09:39 AM ISTतामिळनाडू : तीन मेडिकल विद्यार्थिनींची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2016, 09:34 AM ISTYear Ender 2015 : वैज्ञानिक चमत्कार!
सामान्यांनाच नाही तर डॉक्टरांना आणि वैद्यकीय तज्ज्ञांनाही हादरवून सोडणाऱ्या काही घटना २०१५ या वर्षात उघडकीस आल्या. विश्वास ठेवायला कठिण असल्या तरी या घटना घडल्या हे मात्र खरं...
Dec 17, 2015, 05:36 PM ISTसेक्स रॅकेटमध्ये मेडिकलच्या विद्यार्थींनींना अटक
त्रिपुरा पोलिसांनी आणखी एक सेक्स रॅकेट उघड केलं आहे, सर्वात जास्त गंभीर बाब म्हणजे, यात सेक्स रॅकेटमध्ये मेडिकलच्या विद्यार्थींनींचाही समावेश आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ३४ लोकांमध्ये २० विद्यार्थीनी आहेत.
Nov 9, 2015, 07:42 PM ISTमेडिकल शॉप्सचा संप उद्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2015, 01:33 PM ISTस्मार्ट व्हा... तात्काळ ओळखा बनावट औषधं!
मेडिकलमधून तुम्ही विकत घेतलेली औषधं खरी आहेत की नकली? हे ओळखणं आता तुमच्यासाठी खूप सोप्पं होणार आहे.
Sep 10, 2015, 04:18 PM ISTमेडिकल, इंजिनीअरिंगसाठी आत एकच सीईटी, तावडेंचा निर्णय
इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र आणि मेडिकल डिग्री अभ्याक्रमासाठीच्या विविध शाखांमध्ये प्रवेशांसाठी २०१५-१६ वर्षापासून राज्यात 'जेईई'ची अट रद्द करण्यात येणार असून, केवळ 'एमएच-सीईट' द्यावी लागणार आहे.
Aug 30, 2015, 12:33 PM ISTऑपरेशनद्वारे प्रसूती आई-बाळासाठी हानिकारकच!
जगभरात महिलांच्या प्रसूती प्रसंगी ऑपरेशन करून अर्भकाला आईच्या पोटातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सर्रास वापरली जाते. पण, याच प्रक्रियेवर जागतिक स्वास्थ संघटनेनं (डब्ल्यूएचओ) चिंता व्यक्त केलीय.
Apr 13, 2015, 01:15 PM ISTपासवर्ड यशाचा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 05:24 PM IST