मैदान

लॉर्ड्सच्या मैदानावरील 'त्या' चुकीवर अक्षयने मागितली माफी

लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय महिला क्रिकेट टीमने एक ऐतिहासिक सामना खेळला. अक्षय कुमार रविवारी लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये वर्ल्डकपच्या फायनलमध्ये महिला खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी पोहोचला होता पण त्याच्या हातात जो तिरंगा होता तो उलटा होता. त्यामुळे त्याच्यावर सोशल मीडियातून खूप टीका झाली. 

Jul 24, 2017, 05:15 PM IST

मैदानावर पुन्हा एकदा 'तेच' पुस्तक घेऊन आली कर्णधार मिताली राज

नेहमी प्रमाणे भारतीय महिला टीमची कर्णधार मिताली राज मॅच सुरु होण्याआधी मैदानावर पुस्तक घेऊन पोहोचली. भारताने जेव्हा पहिला सामना इंग्लंड विरोधात खेळला होता तेव्हा देखील खेळ सुरु होण्याआधी मिताली एक पुस्तक वाचतांना दिसली होती. त्यामुळे मिताली पुन्हा एकदा चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.

Jul 23, 2017, 02:47 PM IST

व्हिडिओ : जेव्हा क्लिस्टर्सनं मैदानात पुरुषाला घातलं स्कर्ट!

बिम्बल्डन आपल्या कठोर ड्रेसकोडसाठी प्रसिद्ध आहे. या टूर्नामेंटमध्ये खेळाडू केवळ आणि केवळ सफेद रंगाच्या ड्रेसमध्येच कोर्टवर खेळण्यासाठी उतरु शकतात. परंतु, या विम्बल्डनमध्ये ड्रेससंदर्भात एक मजेशीर किस्साही पाहायला मिळाला. 

Jul 15, 2017, 08:51 PM IST

'बाप कोण' विचारणाऱ्या पाकिस्तानी फॅनला भारतीय फॅन्सने मैदानाबाहेर फटकवलं

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्ताननं भारताला हरवलं. पण प्रेक्षकांसाठी हा सामना लढाईपेक्षा कमी नव्हता. मॅच संपल्यानंतर पाकिस्तानी प्रेक्षकांनी भारतीय खेळाडूंना चिडवलं. मॅच संपल्यावर ड्रेसिंग रूममध्ये जाताना भारतीय खेळाडूंना उद्देशून पाकिस्तानी प्रेक्षकांनी आक्षेपार्ह वर्तन केलं.

Jun 23, 2017, 01:12 PM IST

मुंबईतल्या मैदानांवर पे अॅण्ड पार्कचा घाट

मुंबईत खेळाच्या मैदानांची तशी वानवाच आणि जिथे मैदानं आहेत त्यातील काही मैदानांवरही संबंधितांचा डोळा आहे.

May 2, 2017, 08:28 PM IST

काँग्रेसच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुख मैदानात

लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुख मैदानात उतरलाय. 

Apr 17, 2017, 11:23 AM IST

रस्ता रुंदीकरणासाठी माटुंग्याच्या इंडियन जिमखान्याचा बळी?

मुंबईत मोकळ्या जागा जवळपास संपल्या असून आता संबंधितांचा डोळा खेळाच्या मैदानांवर पडू लागलाय. 'माटुंगा इंडियन जिमखान्या'लगतचा रस्ता रुंद करण्यासाठी मैदानाचाच लचका तोडण्यात आला असून वृक्षांचीही कत्तल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे सर्व नियमांमध्ये बसवूनच आम्ही करत असल्याचा दावा संबंधित करत आहेत. 

Apr 15, 2017, 09:15 PM IST

आयपीएलमध्ये अंपायर्सची मैदानावर मोठी चूक

इंडियन प्रीमियर लीगमध्ये भारतीय अंपायर्स पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सीके नंदन आणि नितीन मेनन यांची एक चूक समोर आली आहे. सनराइजर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरला मुंबई इंडियन्सच्या विरोधात सहाव्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर फोर मारल्यानंतर पुन्हा पुढच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक घेऊ दिली.

Apr 13, 2017, 03:36 PM IST

शेवटच्या सभेवरूनही शिवसेना-भाजपमध्ये सामना

बीकेसी ग्राऊंडवर शेवटची सभा कोण घेणार यावरूनही शिवसेना-भाजपमध्ये वाद सुरु झाला आहे.

Feb 11, 2017, 06:47 PM IST

मैदानावर असं काय झालं की खेळाडू मैदानावर झोपले

जवळपास ३० हजार लोकांनी भरलेल्या मैदानात अचानकपण मधमाशा मैदानावर आल्याने खेळाडूने त्याच्या पासून बचाव करण्यासाठी जमिनीवर झोपणं पसंत केलं. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात जोहांसबर्गमध्ये हा सामना सुरु  होता. 

Feb 5, 2017, 01:19 PM IST

नाशकात नववीतील विद्यार्थ्याकडून वर्गमित्राची मैदानावर हत्या

ओझरमधल्या एका नावाजलेल्या शाळेत हा प्रकार घडला. अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Jan 31, 2017, 11:46 PM IST

मेट्रो 3 प्रकल्प घेतोय मैदानं, उद्यानांचा जीव

हा मोठा मोकळा भूखंड वाचवण्यासाठी दादर प्रभादेवीवासीय एकत्र आलेत..नर्दुला टॅंक मैदान बचाव समितीची स्थापना करण्यात आली आहे.

Dec 11, 2016, 07:52 PM IST