हा तर चुनावी जुमला, विरोधकांची अर्थसंकल्पावर टीका
आज केंद्रीय अर्थमंत्री अशोक चव्हाण यांनी अर्थसंकल्प २०१८ सादर केला. मात्र, हा अर्थसंकल्प २०१९ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन सादर करण्यात आल्याची टीका विरोधकांनी केलीय.
Feb 1, 2018, 03:30 PM ISTअर्थसंकल्प २०१८ : शिक्षण क्षेत्राला अर्थसंकल्पात काय मिळालं?
अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मोदी सरकार कार्यकाळाचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यातून त्यांनी शेतकरी, गरीब आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. तसेच शिक्षणासाठीही त्यानी काही घोषणा केल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे...
Feb 1, 2018, 02:13 PM ISTअर्थसंकल्प २०१८ : गुंतवणुकदारांना दणका, म्युच्युअल फंडवर लागणार टॅक्स
अर्थमंत्री अरूण जेटली यांनी लोकसभेत आज अर्थसंकल्प सादर केला. शेअर बाजारातील गुंतवणुकदारांबाबत जसा अंदाज लावला जात होता तसेच झाले आहे.
Feb 1, 2018, 01:39 PM ISTUnion Budget 2018: रेल्वे विकासासाठी १.४८ हजार कोटींची तरतूद : अरुण जेटली
देशभरात ६०० नव्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. रेल्वे विकासासाठी १ लाख ४८ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
Feb 1, 2018, 01:37 PM ISTअर्थसंकल्प २०१८ : 'हवाई चप्पल घालणारेही हवाई प्रवास करतील'
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करताना एव्हिएशन सेक्टरलाही दिलासा दिलाय.
Feb 1, 2018, 01:26 PM ISTअर्थसंकल्प २०१८ : जेटलींनी महिलांना दिली खुशखबर
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी महिलांना खुशखबर दिलीय.
Feb 1, 2018, 01:07 PM ISTअर्थसंकल्प २०१८ : देशातील खासदारांना दिलासा देणारा निर्णय
खासदारांच्या पगारवाढीची मागणी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती.
Feb 1, 2018, 01:02 PM ISTबिटकॉईन चलनाला भारतात बंदी : अर्थमंत्री अरुण जेटली
बिटकॉईन सारखं चलन भारतात चालणार नाही. बिटकॉईन भारतात संपूर्णपणे बेकायदा आहे. क्रिप्टोकरन्सी काळा पैसा साठवण्यासाठी वापरली जाते, अशा चलन व्यापारावर निर्बंध आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.
Feb 1, 2018, 12:56 PM ISTअर्थसंकल्प २०१८ : इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, नोकरदारांची घोर निराशा
अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अर्थसंकल्पातून नोकदारांना टॅक्समध्ये मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात होते.
Feb 1, 2018, 12:44 PM ISTअर्थसंकल्प २०१८ : पाहा राष्ट्रपतींचा पगार किती वाढला?
भाजप सरकारचा अर्थसंकल्प आज सादर केला जात असून यातून राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि खासदारांना दिलासा देण्यात आला आहे.
Feb 1, 2018, 12:30 PM ISTUnion Budget 2018 : आरोग्य सेवेला विशेष प्राधान्य, इंग्लंडच्या धर्तीवर सेवा
२०१९ ची लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज संसदेत सादर करत आहेत. सामन्य नागरिक, मध्यमवर्गीय आणि शेतकरी वर्गाला खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्याचवेळी आरोग्य सेवेलाही प्राधान्य देण्यात आलेय.
Feb 1, 2018, 12:28 PM ISTUnion Budget 2018 : शेतकऱ्याच्या उत्पादनाला दीडपट हमीभाव, ग्रामीण विकासाला प्राधान्य
मोदी सरकारचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत सादर केलाय. या अर्थसंकल्पात ग्रामीण विकासाला प्राधान्य देण्याबरोबर शेतकऱ्याचा विकास आणि त्याच्या उत्पादीत मालाला हमीभाव देण्यावर भर देण्यात आलाय.
Feb 1, 2018, 11:52 AM ISTअर्थसंकल्प २०१८ : जेटलींच्या अर्थसंकल्पातून शेतकरी आणि तरूणांच्या अपेक्षा!
अर्थमंत्री अरूण जेटली हे भाजप सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करत आहेत.
Feb 1, 2018, 10:50 AM ISTअर्थसंकल्प २०१८ : असा असेल अर्थमंत्री अरूण जेटली यांचा आजचा कार्यक्रम
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आज मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. २०१९ मध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पाला अधिकच महत्व आलं आहे. सर्वांच्या नजरा जेटलींच्या घोषणांकडे लागलं आहे. चला जाणून घेऊया त्यांचा आज दिवसभराचा कार्यक्रम....
Feb 1, 2018, 10:30 AM ISTसंपूर्ण अर्थसंकल्प २०१८ : अरुण जेटलींनी केल्या मोठ्या घोषणा
अर्थमंत्री अरुण जेटली आज मोदी सरकारच्या कार्यकाळातलं पाचवं बजेट सादर करत आहेत
Feb 1, 2018, 10:27 AM IST