नोटाबंदीनंतर... आता बंद होणार चेक बुक?
नरेंद्र मोदी सरकारनं घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर अर्थव्यवस्थेत पैसे देवाण-घेवाणीमध्ये अनेक बदल झालेले पाहायला मिळाले.
Nov 21, 2017, 05:14 PM ISTकाळ्यापैशांविरोधात मोदी सरकारचं आणखी एक यश
पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्याही परिस्थितीत काळ्यापैशावाल्यांना सोडणार नसल्याचं दिसतंय. याच प्रयत्नात सरकारला आणखी एक यश मिळालं आहे.
Nov 20, 2017, 02:27 PM ISTमोदी सरकारचे कंपन्यांना आदेश, ग्राहकांना दिलासा
28 टक्के जीएसटीमधून सुमारे 200 वस्तू काढून टाकल्यानंतर मोदी सरकार आता जनतेला दिलासा देण्याच्या मूडमध्ये आहे. सरकारने कंपन्यांना चेतावनी दिली की जर कंपनीने एमआरपी मधल्या किंमती कमी करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ घेतला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
Nov 20, 2017, 12:33 PM ISTनवं घर विकत घेणार्यांंसाठी मोदी सरकारचं खास गिफ्ट !
प्रत्येक भारतीयाला किमान हक्काचं घर मिळावं याकरिता मोदीसरकार प्रयत्नशील आहे.
Nov 19, 2017, 10:45 AM ISTONGCसाठी घर बसल्या करा 'हे' काम, मिळेल १० लाख रुपयांचं बक्षीस
मोदी सरकारने युवकांसाठी एक नवी आकर्षक स्कीम सुरु केली आहे. या योजनांच्या माध्यमातुन तुम्ही चांगली कमाई करु शकता
Nov 18, 2017, 03:52 PM ISTगुजरात निवडणुकीवरुन उद्धवनी भाजपला टोकलं
जीएसटी दरांबाबत केलेला फेरविचार हा गुजरात निवडणुकपूर्व भ्रष्टाचार असल्याचा आरोप शिवसेनेनं सामनातून केलाय.
Nov 13, 2017, 05:31 PM ISTपरदेशात गुंतवणूक करणारे मोदी सरकारच्या रडारवर
पंतप्रधान मोदी सरकार नोटबंदी आणि जीएसटीच्या माध्यमातून काळ्यापैशावर वचक आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. मोदी सरकारच्या निशान्यावर आता अशी लोकं आहेत जे वेगवेगळ्या स्किम द्वारे काळापैसा पांढरा करतात.
Nov 13, 2017, 04:33 PM ISTमोदी सरकार देणार २ लाखांचं बक्षीस, घर बसल्या करावं लागणार 'हे' काम
८ नोव्हेंबर २०१६ साली रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली
Nov 9, 2017, 12:41 PM ISTनोटाबंदीवरून मनमोहन सिंगची सरकारवर टीका
माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ डॉ मनमोहन सिंह यांनी नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त लिहिलेल्या एका लेखात सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.
Nov 7, 2017, 09:15 AM ISTगुजरात । राहुल गांधी पुन्हा गुजरातमध्ये, मोदींवर जोरदार टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2017, 12:50 PM ISTराहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गांधीनगरमध्ये जाहीर सभा घेत मोदी सरकारवर जोरदार टीका केली
Oct 23, 2017, 04:15 PM ISTया योजनेचा फायदा घ्या आणि दरमहा ३० हजार कमवा
जर आपण नोकरी शोधत असाल तर सरकारद्वारे सुरू असलेल्या या योजनेबद्दल तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. तुम्ही या योजनांचा फायदा घेऊन चांगली कमाई करु शकता. गाव, शहर किंवा कोणत्याही ठिकाणाहून तुम्ही हा व्यवसाय करुन दरमहा ३० हजार रुपये कमावू शकता.
Oct 23, 2017, 12:45 PM ISTमोदी सरकार लवकरच गावांना देणार इंटरनेट सुविधा
मोदी सरकारने 'डिजिटल इंडिया' च्या माध्यमातून सर्व गावांना इंटरनेटने जोडण्यासाठी पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
Oct 21, 2017, 06:19 PM ISTमोदी सरकार देतंय घरबसल्या पैसे कमावण्याची संधी
जर तुमच्याकडे नोकरी नाहीये अथवा पार्ट टाईम जॉब करायचाय तर मोदी सरकार तुम्हाला पैसे कमावण्याची संधी देतेय. इंटनेटचा प्रसार झाल्याने सामान्य लोकांना आपल्या जॉब व्यतिरिक्त ज्यादा पैसे मिळवण्याचे स्त्रोत उपलब्ध झाले. डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देणारे मोदी सरकार अशीची पैसे कमावण्याची संधी सामान्यांना देत आहे.
Oct 20, 2017, 10:29 AM ISTअकोला । यशवंत सिंहांंचा मोदी सरकारवर पुन्हा निशाणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2017, 06:29 PM IST