नवी दिल्ली । सिन्हांच्या वक्तव्यानंतर कॉंग्रेसकडून मोदी सरकारवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 05:19 PM ISTसोशल मीडिया भाजपवर बुमरँग - राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबूकच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीका केलेय.
Sep 27, 2017, 11:26 AM ISTमोदी सरकारवर यशवंत सिन्हांचा हल्लाबोल, अर्थव्यवस्था डबघाईला
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर भाजप नेते आणि अटलबिहारी वाजपेयी सरकारमधील मंत्री यशवंत सिन्हा यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
Sep 27, 2017, 11:01 AM ISTबुलेट ट्रेनचा निर्णय महाराष्ट्रावर अन्यायकारक : शरद पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला फायदा नाही. बुलेट ट्रेन हा विचार न करता घेतलेला निर्णय असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
Sep 25, 2017, 10:03 AM ISTबेनामी संपत्तीची माहिती देणाऱ्याला मिळणार १ कोटींचं बक्षीस
नोटबंदीनंतर काळ्या पैशाविरोधात सर्जिकल स्ट्राइक करणाऱ्या मोदी सरकारने बेनामी संपत्तीला आपलं लक्ष्य केलं. आता मोदी सरकार आणखीन एक मोठा निर्णय घेत आहे.
Sep 22, 2017, 10:58 PM ISTमुंबई | दाऊद आणि मोदी सरकारमध्ये 'सेटलमेंट'?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2017, 08:06 PM ISTमोदी सरकार देणार ५० हजार कोटी रुपयांचा मदत निधी
मदत निधी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. पण यामूळे वित्तीय तूट ०.५ टक्क्यांनी वाढणार आहे.
Sep 22, 2017, 05:59 PM ISTरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
दिवाळीपूर्वी यंदाही केंद्र सरकारतर्फे रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.
Sep 20, 2017, 04:23 PM ISTआता प्रत्येकाच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण
'अच्छे दिन आनेवाले है' असं म्हणत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामांन्यांना दाखवलेलं स्वप्न पूर्ण होणार असल्याचं दिसत आहे.
Sep 16, 2017, 10:11 AM ISTकेंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यामध्ये १% वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2017, 07:15 PM ISTआत्मसंतुष्टी टाळा आणि कामाला लागा - रघुराम राजन
भारत खूप काही करू शकतो, परंतु यासाठी देशाला आत्मसंतुष्टीपासून दूर राहावं लागेल, असं भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटलंय.
Sep 6, 2017, 11:34 PM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारची खुशखबर...
तुम्ही जर केंद्रीय कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खुशखबरी ठरू शकते.
Sep 5, 2017, 04:05 PM ISTनवी दिल्ली । मोदींच्या केंद्रीय मंत्रीमंडळात मोठे फेरबदल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 09:24 AM ISTकेंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांचा राजीनामा
केंद्रीय मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार होणार आहे. त्यापूर्वी आणखीनए एका मंत्र्याने आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
Sep 1, 2017, 10:41 PM ISTकेंद्रीय मंत्रीमंडळ फेरबदलाच्या हालचालींना वेग
केंद्रीय मंत्रीमंडळ फेरबदलाच्या हालचालींना वेग आलाय. येत्या रविवारी सकाळी हा शपथविधी होणार आहे.
Sep 1, 2017, 03:23 PM IST