नवी दिल्ली - मोदी सरकारला ३ वर्ष पूर्ण आणि काँग्रेसची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 16, 2017, 04:07 PM ISTमोदी सरकार लवकरच महिलांना खुशखबर देणार
महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारनं अनेक प्रयत्न सुरु केले आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकार लवकरच महिलांना खुशखबर देणार आहे.
May 8, 2017, 09:03 AM ISTमोदी सरकार पाकिस्तानसोबत युद्ध छेडणार - दिग्विजय सिंह
काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह हे नेहमी वादात सापडतात. पण यावेळेस त्यांचं वक्तव्य सीमेपार पोहोचलं आहे. दिग्विजय सिंह यांनी म्हटलं की 'मोदी २०१९ मध्ये सत्तेत येण्यासाठी पाकिस्तान सोबत युद्ध देखील करु शकतात.'
Apr 16, 2017, 02:22 PM ISTहॉटेल थाळीवर सरकारचे लक्ष!
देशात दररोज वाया जाणाऱ्या अन्नाविषयी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केल्यावर अन्न बचतीसाठी सरकार पावलं उचलताना दिसत आहे. तुमच्या थाळीत काय असणार हे सरकार ठरविणार आहे.
Apr 12, 2017, 08:27 AM ISTकाळ्यापैशांच्या बाबतीत प्रोफेशनल्सवर कारवाईच्या तयारीत मोदी सरकार
मोदी सरकारच्या काळ्यापैशाच्या विरोधात कारवाईच चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी देखील रडारवर आहेत. सीए आणि कंपनी सेक्रेटरींविरोधात देखील कारवाई होऊ शकते. सरकार बोगस कंपन्यांच्या मदतीने काळापैसा सफेद करणाऱ्या प्रोफेशनल्स विरोधात देखील मोठी कारवाई करणार आहे.
Mar 24, 2017, 02:10 PM ISTशेतमालाच्या आयातीवर निर्बंध घाला, पवारांची मोदींकडे मागणी
मोदी सरकारनं शेतमालाच्या आयातीला निर्बंध घालावेत अशी मागणी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलीय.
Mar 19, 2017, 11:44 PM ISTशेतमालाच्या आयातीवर निर्बंध घाला, पवारांची मोदींकडे मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 19, 2017, 08:50 PM ISTमोदी सरकारकडून 'नॅशनल हेल्थ पॉलिसी'ला मंजुरी
देशातल्या प्रत्येक नागरिकाला आरोग्य सुविधा मिळवून देणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाला केंद्र सरकारनं मंजुरी दिलीय.
Mar 17, 2017, 05:19 PM ISTदेशातल्या प्रत्येक नागरिकाला मिळणार मोफत आरोग्य सुविधा
देशातल्या प्रत्येक नागरिकाला आरोग्य सुविधा मिळवून देणा-या राष्ट्रीय आरोग्य धोरणाला केंद्र सरकारनं मंजुरी दिलीय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे मोफत उपचार मिळणार आहे.
Mar 17, 2017, 08:09 AM ISTमुख्यमंत्री फडणवीस केंद्रात जाण्याची अफवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2017, 03:09 PM ISTमोदी मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. उत्तरेतल्या भाजपच्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना दिल्लीत आणले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Mar 15, 2017, 12:07 PM ISTनोटबंदीनंतर सरकार आणखी एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत
काळापैसा विरोधात सरकार पुन्हा एकदा मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. सरकार कागदावरील कपन्यांच्या विरोधात आता कारवाई करण्याची तयारी करत आहे. ज्या कंपन्यांवर मनी लॉन्ड्रिंगमध्ये अॅक्टीव्ह असल्याचा संशय आहे अशा कंपन्यांवर सरकारची पुढची नजर आहे. अशा कंपन्यांची संख्या जवळपास ६ ते ७ लाख असल्याचं संशय आहे.
Feb 28, 2017, 12:34 PM ISTवरुण गांधींचा मोदी सरकारला घरचा आहेर
भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
Feb 22, 2017, 02:33 PM ISTपेमेंट करण्यासाठी मोदी सरकारची नवी प्रणाली
कॅशलेस ट्रांजेक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. IndiaQR मोड सोमवारी 20 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. IndiaQR एक कॉमन QR कोड आहे. ज्याला सर्व महत्त्वाच्या कंपन्यांनी मिळून तयार केलं आहे.
Feb 20, 2017, 09:33 AM ISTपहिल्या घर खरेदीवर मिळणार २.४ लाखांपर्यंतची सूट
स्वत:चे पहिले घर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. नोटाबंदीनंतर रिअल इस्टेट सेक्टरमध्ये मंदी दिसून येतेय तसेच घरांच्या किंमतीही कमी झाल्यात.
Feb 10, 2017, 01:12 PM IST