संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2016, 03:50 PM ISTसंसदेचे अधिवेशन आजपासून
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2016, 03:47 PM ISTमोदी सरकारकडून स्मृती इराणींना दुसरा धक्का
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केलेली सीबीएसईच्या अध्यक्षांची नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रद्दबातल ठरवली आहे. आठवड्याभरापूर्वीच स्मृती यांच्याकडून मनुष्यबळ विकास खाते काढून घेण्यात आले. त्यानंतर मोदी सरकारकडून त्यांना मिळालेला हा दुसरा धक्का आहे.
Jul 13, 2016, 04:11 PM ISTअरुणाचल प्रदेशची राष्ट्रपती राजवट रद्द, मोदी सरकारला दणका
सुप्रीम कोर्टानं बुधवारी मोदी सरकारला जोरदार झटका दिलाय. अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलाय.
Jul 13, 2016, 12:04 PM ISTपत्नीमुळे बदललं गेल या मंत्री महोदयांचं खातं ?
मोदी सरकारने काही दिवसांपूर्वीच मंत्रीमंडळाचा विस्तार केला आणि काही मंत्र्यांची खाती देखील बदललीत. जयंत सिन्हा यांचं देखील खातं बदलण्यात आलं आहे. अर्थ खात्यावरुन हटवून त्यांना नागरी उड्डान खातं देण्यात आलं आहे. जयंत सिन्हा यांच्या या खातं बदलीसाठी त्यांची पत्नी पुनीता सिन्हा कारण असल्याचं म्हटलं जात आहे. या बदलीनंतर जयंत सिन्हा यांच्या घरपी झालेल्या चहा पार्टीच्या चर्चा आहेत.
Jul 12, 2016, 11:19 AM IST'जी आईची नाही झाली ती मोदीची काय होणार'
मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात आणखी १९ मंत्र्यांनी आज शपथ घेतली. राज्यमंत्रींच्या या यादीमध्ये उत्तरप्रदेशातील मिर्जापूर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेल्या अनुप्रिया पटेल यांचंही नाव आहे. मात्र त्यांच्या आई मुलगी भाजपमध्ये आल्याने खूश दिसत नाही आहे. मुलगी शपथ घेत असतांना त्यांनी टीव्ही बंद केली.
Jul 5, 2016, 08:04 PM ISTमोदी सरकारचं केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट
मोदी सरकारचं केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट
Jun 29, 2016, 07:29 PM IST'संपूर्ण देश सेन्सॉर बोर्ड झालाय'
उडता पंजाब या चित्रपटाविषयी सेन्सॉर बोर्डानं घेतलेल्या भूमिकेवर चौफेर टीका होत आहे.
Jun 11, 2016, 03:42 PM ISTनरेंद्र मोदींची लाट ओसरलेय : शरद पवार
राष्ट्रवादीला अच्छे दिन येण्याचे संकेत देताना नरेंद्र मोदींची लाट ओसरलेय, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
Jun 10, 2016, 06:15 PM ISTआयटीआय विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी
आयटीआयचा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत मोदी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
May 31, 2016, 11:15 PM ISTमोदी सरकारची 2 वर्ष पूर्ण... इंडिया गेटवर रंगारंग कार्यक्रम
मोदी सरकारची 2 वर्ष पूर्ण... इंडिया गेटवर रंगारंग कार्यक्रम
May 28, 2016, 06:58 PM ISTमोदी सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 28, 2016, 10:22 AM ISTदोन वर्षात भारताची आर्थिक स्थिती किती सुधारली?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2016, 12:45 PM ISTमोदी सरकारच्या कार्यक्रमात अमिताभ बच्चन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2016, 10:22 AM ISTद्विवर्षपूर्ती निमित्त केंद्र सरकारची नवी मोहीम
द्विवर्षपूर्ती निमित्त केंद्र सरकारची नवी मोहीम
May 24, 2016, 03:15 PM IST