मांसबंदीच्या निर्णयावर 'सामना'तून मोदी सरकारचा समाचार!
मुसलमानांप्रमाणे अल्पसंख्यांक म्हणवून घेत जैन बांधव त्याच धर्मांध मार्गानं जाणार असतील तर 'देव त्यांचं भलं करो...' अशा तीव्र शब्दात मांसबंदीच्या निर्णयावर 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून टीका करण्यात आलीय.
Sep 10, 2015, 12:52 PM ISTनरेंद्र मोदी सरकारची झाडाझडती
दिल्लीत सुरू असलेल्या भाजप आणि आरएसएसच्या समन्वय बैठकीत सरसंघचालकांनी मोदी सरकारची झाडाझडती घेतलीय.
Sep 3, 2015, 08:47 PM ISTसरकार आणि मंत्र्यांमध्ये विश्वास नाही, सरसंघचालकांनी केली कानउघाडणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2015, 03:25 PM ISTदेशात हिंदूंची टक्केवारी घटली, मुस्लिमांची वाढली
देशात २०११ साली झालेल्या धर्माच्या आधारावरील जनगणना जाहीर झालीय. यात मुस्लिमांच्या लोकसंख्येचा दर तुलनेनं वाढल्याचं पुढं आलंय.
Aug 25, 2015, 08:17 PM ISTमोदी सरकारची भूमीअधिग्रहण, जीएसटी विधेयक लटकलीत
आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी प्रकरणावरून काँग्रेस सदस्यांनी घातलेल्या गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात सुरळीत कामकाज न झाल्याने संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. त्यामुळे मोदी सकरकाची महत्वाची दोन भूमीअधिग्रहन आणि जीएसटी विधेयक पास होऊ न शकल्याने लटकलीत.
Aug 13, 2015, 02:38 PM ISTजीएसटी घटनादुरुस्ती विधेयक मंजुरीसाठी सरकारची कसोटी
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जीएसटीसाठीचं घटनादुरुस्ती विधेयक पास करण्यासाठी सरकारनं आता कंबर कसली आहे.
Aug 13, 2015, 10:01 AM ISTजीएसटी घटना दुरुस्ती विधेयक अधांतरी
वारेमाप गोंधळात राज्यसभेत सादर झालेल्या जीएसटी घटना दुरुस्ती विधेयकावर आज चर्चा घडवून आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण काँग्रेस संसद चालू न देण्यावर ठाम असल्यानं जीएसटीचं भवितव्य अधांतरी आहे.
Aug 12, 2015, 10:25 AM ISTमोदी सरकारकडून लोकशाहीची हत्या - सोनिया गांधी
मोदी सरकारकडून लोकशाहीची हत्या - सोनिया गांधी
Aug 4, 2015, 12:01 PM IST'विकीपिडियावर नेहरुंचा इतिहास बदलण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न'
'विकीपिडियावर नेहरुंचा इतिहास बदलण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न'
Jul 1, 2015, 04:10 PM ISTमोदी सरकार स्वराज यांच्या पाठिशी - अरुण जेटली
मोदी सरकार स्वराज यांच्या पाठिशी - अरुण जेटली
Jun 16, 2015, 10:06 PM IST