मोबाईल नेटवर्क

आता आणखी सोप्पे! दोन दिवसांत मोबाईल नंबर पोर्ट होणार

दुसऱ्या मोबाईल नेटवर्क मध्ये नंबर पोर्ट करण्यासाठी ४ रुपये द्यावे लागतील. आधी हे दर १९ रुपये होते.

Dec 17, 2018, 02:09 PM IST

अमिताभ बच्चनही 'या' मोबाईल कंपनीच्या नेटवर्कने झाले त्रस्त !

बॉलिवूडचे शहेनशाह  अमिताभ बच्चन वयाची पंचाहत्तरी पार केलेली असली तरीही तरूणांना लाजवेल अशा उत्साहाने काम करत आहेत. सध्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' आणि 'नॉट आऊट 102' या चित्रपटासाठी काम करत आहे. दरम्यान त्यांच्या फोनचं नेटवर्क काम करत नसल्याने त्यांनी मध्यरात्री संबंधित कंपनीकडे ट्विटरच्या माध्यमातून तक्रार केली. 

Apr 4, 2018, 11:19 AM IST

मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारत जगात 109व्या क्रमांकावर

भलेही आपल्याकडे टूजी, थ्रीजी इतिहासजमा होऊन फोरजी इंटरनेट आले असेल. तरहीही भारतातील मोबाईल इंटरनेट स्पीड यथातथाच आहे. कारण, जगाच्या तुलनेत मोबाईल इंटरनेट स्पीडचा विचार करता भारताचा क्रमांक 109 वा लागतो.

Dec 12, 2017, 12:53 PM IST

तपासा, तुमच्या मोबाईलचं नेटवर्क गायब आहे की बिझी?

तुमच्या मोबाईलवर  नेटवर्क (रेंज) दिसतंय का?, असेल तर नेटवर्क बिझी आहे का?, हे तपासा, कारण काही प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या मोबाईल कंपन्यांनी प्रमाणापेक्षा अधिक मोबाईल कनेक्शन्स दिल्याने नेटवर्क सतत व्यस्त आहेत, यामुळे फोन कॉल लागत नाहीत, आणि मोबाईलवरील नेटवर्किंग गायब होत असल्याच्या अडचणी मुंबईत आणि उपनगरात वाढत आहेत.

Oct 6, 2014, 06:25 PM IST