मोहम्मद आमिर

पाकिस्तानी क्रिकेटर मोहम्मद आमिरची टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती

वयाच्या २७ व्या वर्षी टेस्टमधून निवृत्ती

Jul 26, 2019, 05:30 PM IST

World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तानचा धुव्वा, टीम इंडियाला फटका

वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ४१ रननी धुव्वा उडवला आहे.

Jun 12, 2019, 11:10 PM IST

'शाहिद आफ्रिदीने कानफटात लगावल्यावर आमिरकडून फिक्सिंगची कबुली'

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिर शानदार कामगिरी करत आहे.

Jun 12, 2019, 10:43 PM IST

World Cup 2019: वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानच्या अंतिम-१५ खेळाडूंची घोषणा

३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपला फक्त १० दिवस बाकी आहेत.

May 20, 2019, 06:43 PM IST

विराट कोहली 'या' पाकिस्तानी बॉलरला पाहून होतो नर्व्हस

दिवाळी निमित्त झी टीव्हीसाठी विराट कोहली  आणि आमिर खानने एका खास चॅट शो मध्ये सहभाग घेतला होता.

Oct 16, 2017, 03:02 PM IST

विराट कोहलीने पाक बॉलरला दिलेले वचन केले पुरे

भारत आणि पाकिस्तान या दोन संघात क्रिकेट घमासान आज काही तासात पाहायला मिळणार आहे. मात्र, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानचा बॉलरला दिलेले वचन सामन्याच्या आधी पुरे केलेय.

Mar 19, 2016, 03:08 PM IST

मॅच आधी कोहलीनं आमिरला दिलं अनोखं गिफ्ट

यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये सगळ्या क्रिकेटविश्वाच लक्ष लागून राहिलं आहे ती मॅच म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान. कोलकत्याच्या ऐतिहासिक इडन गार्डन स्टेडियमवर ही मॅच होत आहे.

Mar 19, 2016, 12:12 PM IST

महम्मद आमिरच्या पुनरागमनाने कोहली खुश

भारताचा वनडे कर्णधार एमएस धोनीला सराव सत्रादरम्यान दुखापत झाल्याने तो आशिया कपमध्ये खेळू शकणार नाहीये. त्याच्या जागी पार्थिव पटेलला संघात स्थान देण्यात आलेय. 

Feb 23, 2016, 03:23 PM IST

पाकिस्तानच्या आमिरची न्यूझीलंडमध्येही हुर्यो

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी जेलची हवा खाऊन आलेला पाकिस्तानी बॉलर मोहम्मद आमिरला सध्याचा न्यूझीलंड दौरा वेगळ्या अर्थानं खडतर जातोय. 

Jan 28, 2016, 03:25 PM IST

रडता रडता आमिरने मागितली माफी

पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक वकार युनूस आणि निवड समितीचे मुख्य हारुन रशीद यांनी बोलावलेल्या बैठकीदरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला रडू कोसळले. 

Dec 28, 2015, 10:55 AM IST