'शिवसंपर्क'... कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा!
शिवसेना भाजप युतीत कुरघोडींचा सिलसिला अजूनही सुरुच आहे. सरकारच्या कारभारावरुन भाजपला लक्ष्य करण्याचं शिवसेनचं पुढचं पाऊल म्हणजे उद्धव ठाकरेंनी आखलेली विदर्भातली शिवसंपर्क मोहीम... या मोहिमेआडून भाजपला लक्ष्य करण्याची व्यूहरचना आखण्यात आलीय.
Jan 27, 2015, 09:56 PM ISTमाधुरी बनली 'बेटी बचाओ बेटी पढाओ' मोहिमेची ब्रँन्ड अॅम्बेसेडर
धक् धक् गर्ल माधुरी दीक्षित - नेने आता 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' मोहिमेची ब्रँड अॅम्बेसेडर बनणार आहे.
Jan 22, 2015, 12:01 PM ISTपुण्यात हेल्मेटबाबत जनजागृती मोहीम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2014, 10:50 PM ISTमाकपचा चौक सभांवर भर
Oct 12, 2014, 12:56 PM ISTकरीनाचा झिरो फिगर आणि झिरो जीके…
भारताच्या 'मंगळयान' मोहिमेच्या यशाची संपूर्ण जगात चर्चा होतेय. अमिताभ बच्चन, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांसारख्या अनेक बॉलिवूड स्टार्सनंही या भारताच्या या यशाचं कौतुक केलंय. पण, 'मंगळयान' मोहमेचा गंधही नसलेलेही काही लोक आहेत... त्यापैंकीच एक आहे बेगम करीना कपूर खान...
Sep 27, 2014, 07:46 PM IST२०१७ मध्ये भारताचं दुसरं चांद्रयान मोहीम
पहिलं चांद्रयान मोहीम यशस्वीपणे झाल्यानंतर आता भारत दुसऱ्य़ा चांद्रयान मोहिमेची तयारी करणार आहे.
Aug 25, 2014, 05:48 PM ISTमुंबईत पालिकेची `छोटा चावा मोठी भीती` मोहीम
मुंबई महानगरपालिकेने मलेरिया-डेंग्यूविरूद्ध मोहीम जोरात चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील कॉर्पोरेट ऑफिस मधील फेंगशुईच्या वापरात येणारी बांबूची झाडे काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ऑफिसमधल्या पाण्याच्या टाक्या देखील तपासण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिलेले आहेत.
May 20, 2014, 08:23 PM IST‘दारु पिऊन गाडी चालवू नका’; ‘झी २४ तास’ची मोहीम
‘डोन्ट ड्रिंक अॅन्ड ड्राईव्ह’ ही मोहीम रोजच राबवली जाते पण, नवीन वर्षाच्या या सप्ताहात दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्यानं दरवर्षी मुंबई ट्राफिक पोलीस या सप्ताहात ‘डोन्ट ड्रिंक अॅन्ड ड्राईव्ह’ ही मोहिम रात्री उशीरापर्यंत राबवतात. त्यामुळे केवळ या आठवड्य़ात नाही तर ‘कधीही दारु पिऊन गाडी चालवू नका’ असं आवाहन झी मीडिया मुंबईकरांना करतेय.
Dec 30, 2013, 10:24 AM IST<B> <font color=red> `मंगळ` प्रवासाचा खर्च रिक्षा-टॅक्सीपेक्षाही कमी! </font></b>
सध्या भारताला खरंच या मंगळ मोहिमेची गरज होती काय? असे प्रश्नही उपस्थित करण्यात आले होते... पण, तुम्हाला आश्चर्य वाटेल की, आपण रिक्षा प्रवासासाठी जेवढे पैसे मोजतो त्यापेक्षा कमी खर्चात मंगळयान प्रवास करतंय.
Nov 13, 2013, 04:22 PM ISTसजग, विवेकी, निर्भय होवू!- विद्यार्थ्यांची मोहीम
पुण्यातल्या विविध कॉलेजचे ४० विद्यार्थी एकत्र येऊन सजग, विवेकी, निर्भय होवू! ही मोहीम एसपी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतलीय. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना श्रद्धांजली देत अंधश्रद्धेविरुद्ध समाजाला जागरुक करण्यासाठी हे ४० विद्यार्थी पुढं आले आहेत.
Sep 25, 2013, 12:57 PM ISTटायटानिकपेक्षा दुप्पट मोठं जहाज पुन्हा उभं राहिलं!
टायटॅनिकपेक्षा दुप्पटीने मोठं असलेलं कोस्टा कॉन्कॉर्डिया जहाज तब्बल २० महिन्यांनंतर समुद्राबाहेर येणार आहे. २०१२ साली इटलीच्या गिग्लियो बेटावर एका दुर्घटनेनंतर हे जहाज आडवं पडलेलं होतं.
Sep 17, 2013, 04:09 PM IST