याचिका

'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराचा मार्ग मोकळा; हायकोर्टानं फेटाळली याचिका

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे... या पुरस्काराविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावलीय. 

Aug 19, 2015, 01:12 PM IST

5 Facts: म्हणून सुप्रीम कोर्टानं फेटाळली याकूबची याचिका

सुप्रिम कोर्टानं आज याकूबची याचिका फेटाळत फाशीची शिक्षा कायम ठेवली. कसा होता याकूब मेमनच्या वकीलांचा आणि अँटर्नी जनरलचा युक्तीवाद आणि सुप्रीम कोर्टानं का दिला हा निकाल पाहा... 

Jul 29, 2015, 07:48 PM IST

मतभेदांनंतर याकूब मेमनची याचिका सरन्यायाधीशांकडे

फाशीला स्थिगिती देण्याच्या याकूब मेमनच्या याचिकेवर आता पुन्हा एकदा नव्यानं सुनवाणी होणार आहे. आजच्या सुनावणीत न्यायमूर्ती दवे आणि कुरियन यांच्यात मतभेद झालेत. त्यामुळे सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार आहेत. 

Jul 28, 2015, 02:12 PM IST

नंग्या तलवारी जाहीर कार्यक्रमात भेट देताना...

जाहीर तसेच राजकीय कार्यक्रमात नंग्या तलवारी भेट देण्याच्या पद्धतीविरोधात औरंगाबाद खंडपीठात संजय काळे आणि संदीप कुळकर्णी यांनी याचिका दाखल करण्यात आली आहे. 

Jun 23, 2015, 06:48 PM IST

बलात्कार पीडितेला हायकोर्टानं नाकारली 'गर्भपाता'ची परवानगी!

सामूहिक बलात्काराची शिकार ठरलेल्या २४ वर्षांच्या  एका पीडितेला गर्भपात करण्याचा अधिकार नाकारला गेलाय. गुजरात हायकोर्टानं हा निर्णय दिलाय. 

Apr 17, 2015, 12:09 PM IST

देवेंद्र फडणवीस सरकारला पुन्हा दिलासा

राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयातून दिलासा मिळालाय.

Dec 23, 2014, 04:05 PM IST

मराठा आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती; राणे समितीला चपराक

आज मुंबई उच्च न्यायालयानं एक  महत्त्वाचा निर्णय दिलाय. निवडणुका डोळ्यांसमोर असताना आघाडी सरकारनं घेतलेल्या मराठा आणि मुस्लिम आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिलीय. मुंबई उच्च न्यायालयानं या निर्णयांवर आक्षेप नोंदवलाय. 

Nov 14, 2014, 12:02 PM IST