अँड्रॉइड व्हॉट्स अॅप युजर्ससाठी तीन नवे फीचर्स!
व्हॉट्सअॅपनं अँड्रॉइड युजर्ससाठी तीन नवे फीचर्स बाजारात आणले आहेत. जे लोक अँड्रॉइड फोन वापरत असतील त्यांनी आपले व्हॉट्सअॅप (व्ही.२.१२.१९४) व्हर्जन डाऊनलोड करा आणि तीन नवीन फीचर्सचा लाभ घ्या.
Jul 23, 2015, 01:18 PM ISTभारतात WhatsApp चे ७ कोटींहून अधिक युजर्स
भारतात व्हॉट्स अॅपच्या सक्रीय युजर्सची संख्या वाढून सात कोटींच्या वर पोहोचली आहे. ही संख्या व्हॉट्स अॅपच्या एकूण युजर्सच्या १० टक्क्यांहून अधिक आहे. व्हॉट्य अॅपचे भारतातील बिझनेज प्रमुख नीरज अरोडा यांनी दिलीय.
Nov 3, 2014, 09:35 AM ISTसावधान, अन्यथा तुम्ही 'फेसबुक' फिशिंगचे बळी ठराल
तुम्हालाही फेसबुकचं व्यसन लागलेलं असेल तर सावधान... एका अभ्यासानुसार, जास्त वेळेपर्यंत फेसबुकवर सक्रिय राहणारे लोक ‘सोशल मीडिया फिशिंग’ला बळी पडतात.
Sep 17, 2014, 03:10 PM ISTफेसबुकला वर्ल्डफ्लोटचा दे धक्का !
सोशल नेटवर्किंग साईड वर्ल्डफ्लोटने फेसबुकला टक्कर देण्यासाठी तरूणांना आकर्षित करण्याचा नवीन फंडा शोधून काढला आहे. वर्ल्डफ्लोटने आपल्या साईडवर फ्री सिनेमा दाखवायला सुरूवात केली आहे. वर्ल्डफ्लोट ही भारतीय सोशल नेटवर्किंग साईड आहे.
May 10, 2014, 07:58 PM ISTआता फेसबुक सांगणार तुमचं भविष्य आणि ब्रेकअप
फेसबुकने नव नवीन बदल करण्याचे धोरण अवलंबिले आहे. आता तर आणखी एक पाऊल पुढे टाकून ज्यांचे कोणाशी डेटिंग सुरू आहे. त्यांचे केव्हा ब्रेकअप होणार, याची भविष्य सांगण्याची पद्धत फेसबुक सांगणार आहे. भविष्य आणि ब्रेकअपबाबत संशोधकांनी जी पद्धत शोधली आहे. ती पद्धत फेसबुक आपल्या सोशल सर्व्हीस साईटच्या माध्यमातून सांगणार आहे.
Oct 30, 2013, 09:55 AM ISTफेसबुकने अल्पवयीन मुलांवरील उठविले निर्बंध
फेसबुकने अल्पवयीन मुलांसाठी लागू केलेले निर्बंध आता उठविले आहेत. सोशल नेटवर्किंगसाठी सध्या फेसबुक आघाडीवर आहे. आपले सदस्य वाढविण्यासाठी अनेक उपाय फेसबुककडून करण्यात येत आहेत. दुसऱ्या कंपनींनी लहान मुलांसाठी दारे खुली केल्याने फेसबुकने हा निर्णय घेतला आहे.
Oct 18, 2013, 03:23 PM IST‘फेसबुक मि. इंडिया’ बनण्याची सुविधा बंद होणार!
तुम्ही जर फेसबुक युजर्सपैंकी असाल आणि तुम्हाला या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून तुम्ही ‘फेसबुक मिस्टर इंडिया’ बनता येतं, असं तुम्हाला वाटत असेल तर ही बातमी तुम्हाला निराश करणार आहे.
Oct 11, 2013, 09:25 PM IST