महा फास्ट | भाजपच्या मित्रपक्षांमध्ये नाराजीचा सूर
महा फास्ट | भाजपच्या मित्रपक्षांमध्ये नाराजीचा सूर
Feb 26, 2019, 10:30 AM ISTयुतीत मुख्यमंत्रीपदाचं सूत्र ठरलं नाही?, पाहा, काय म्हणतायत फडणवीस...
युतीत मुख्यमंत्रीपदाचं सूत्र ठरलं नाही?, पाहा, काय म्हणतायत फडणवीस... No CM Post Decided In Shivsena BJP Alliance
Feb 25, 2019, 11:30 AM ISTयुतीच्या निर्णयानंतर कोणतीही नाराजी नाही - शिवसेना
युतीच्या निर्णयानंतर शिवसेनेत कोणतीही नाराजी नसल्याची माहिती शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे.
Feb 23, 2019, 11:49 PM ISTभिवंडी, पालघर या मतदार संघात युतीबाबत पेच?
लोकसभा निवडणुकीत शिवसेना - भाजप युती झाली असली तरी भिवंडी आणि पालघर मतदार संघात युतीबाबत पेच कायम आहे.
Feb 23, 2019, 05:54 PM ISTमातोश्रीवरील वडे, खिचडीमुळे युतीत दिलजमाई : मुख्यमंत्री
युतीत कशी दिलजमाई झाली, याची जाहीर कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Feb 20, 2019, 11:06 PM ISTयुतीनंतर शिवसेना बैठकीकडे लक्ष, उद्धव करणार आमदारांबरोबर चर्चा
शिवसेना आणि भाजप अखेर युती झाली. त्यानंतर मुख्यमंत्री पदावरुन भांडण सुरु झाले आहे.
Feb 20, 2019, 09:42 PM ISTशिवसेना-भाजपमध्ये आता मुख्यमंत्रीपदावरून ठिणगी
शिवसेना-भाजपमध्ये आता मुख्यमंत्रीपदावरून ठिणगी
Feb 20, 2019, 01:15 PM ISTशिवसेना कोणाच्याही दबावाखाली नाही, टीकाकारांना 'सामना'तून चोख प्रत्युत्तर
सामना अग्रलेखातून टीकाकारांवर दुधारी तलवारीने वार
Feb 20, 2019, 07:33 AM ISTनवी दिल्ली । युतीच्या घोषणेनंतर मोदींचे ट्विट, युती महाराष्ट्राच्या हितासाठी
युतीच्या घोषणेनंतर मोदींचे ट्विट, युती यापुढे महाराष्ट्राच्या हितासाठी झटणार
Feb 19, 2019, 11:15 PM ISTमुंबई । ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री - चंद्रकांत पाटील
शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. विरोधकांकडून युतीची खिल्ली उडविण्यात येत आहे. तर शिवसेना आणि भाजपमधील काही लोक नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस अद्याप दिसून येत आहे. अशावेळी भाजपकडून युतीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ज्याचा एक आमदार जास्त त्याचा पुढील मुख्यमंत्री असेल, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'झी मीडिया'शी बोलताना दिले.
Feb 19, 2019, 09:25 PM ISTयुतीनंतर भाजपकडून प्रथमच प्रतिक्रिया, ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री
शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. भाजपकडून युतीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे.
Feb 19, 2019, 09:14 PM ISTशिवसेना - भाजप युती झाली तरी मुंबईत डोकेदुखी वाढली?
शिवसेना भाजप युती झाली असली तरी दोन्ही पक्षांना काही अवघड जागेची दुखणीही सोसावी लागणार आहे. मुंबईत एकंदर अवघड परिस्थिती आहेत.
Feb 19, 2019, 07:47 PM ISTविदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक
विदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक होणार आहे.
Feb 19, 2019, 07:07 PM ISTनाशिक । शिवसेना ही डबल ढोलकी - छगन भुजबळ
आधी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची घोषणा करायची. विरोधात बोलायचे. आता तरी शिवसेना ही डबल ढोलकी सारखी काम करतेय. सरकारमध्ये बसून सरकारवरच टीका करायची आणि विरोधी पक्षाची जागाही त्यांनीच लाटायची, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपानं सोमवारी युतीची घोषणा केली. त्यानंतर नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतानाभुजबळ यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे
Feb 19, 2019, 05:25 PM IST