रघुराम राजन

रघुराम राजन या पक्षाकडून राज्यसभेवर?

पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात दिल्लीतल्या तीन राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका होणार आहेत.

Nov 8, 2017, 05:22 PM IST

नोबेल पुरस्कार विजेते भारतीय चेहरे, राजन यांनाही मिळणार नोबेल?

जगभरात मानाचा समजल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारासाठी यंदा भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे (RBI)माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. राजन यांना हा पुरस्कार मिळाल्याच नोबेल विजेत्या भारतीय चेहऱ्यात त्यांचा समावेश होणार आहेत. नजर टाकूया नोबेल विजेत्या भारतीय चेहऱ्यांवर...

Oct 8, 2017, 08:20 AM IST

नोटाबंदीमुळे काळा पैसा पांढरा करण्याचा मार्ग सापडला - राजन

भारतातून काळा पैसा हद्दपार करण्यासाठी आपण नोटाबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला, असा दावा मोदी सरकार केला असला तरी हा दावा रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी खोडून काढलाय. 

Sep 7, 2017, 08:03 PM IST

आत्मसंतुष्टी टाळा आणि कामाला लागा - रघुराम राजन

भारत खूप काही करू शकतो, परंतु यासाठी देशाला आत्मसंतुष्टीपासून दूर राहावं लागेल, असं भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटलंय. 

Sep 6, 2017, 11:34 PM IST

नोटाबंदी निर्णयाच्या संभाव्य धोक्यांबाबत बजावले होते - राजन

आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पहिल्यांदात नोटाबंदीनंतर, नोटाबंदीविषयी वक्तव्य केलं आहे.रघुराम राजन यांनी या निर्णयावर टीका करताना  नोटाबंदीच्या संभाव्य धोक्यांबाबत सरकाला आधीच बजावले होते असे सांगितले आहे. 

Sep 3, 2017, 08:31 PM IST

सोशल नेटवर्किंगवरचा तो मेसेज रघुराम राजन यांचा नाही तर आव्हाडांचा

 पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतल्यानंतर त्यावर सोशल नेटवर्किंगवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Nov 14, 2016, 11:04 AM IST

'रॉकस्टार' रघुराम राजन यांचा कार्यकाळ आज संपला

रघुराम राजन यांचा गव्हर्नरपदाचा कार्यकाळ आज संपला आहे. राजन यांना आऱबीआयच्या स्टाफने उत्साहाने आज समारोप दिला. रघुराम राजन यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ चांगलाच गाजला.

Sep 4, 2016, 09:14 PM IST

जाता जाता काय बोलले आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन

आरबीआयचे गर्वनर रघुराम राजन यांचा कार्यकाल ४ सप्टेंबरला संपत आहे. याआधी त्यांनी त्यांच्या शेवट्या भाषणात म्हटलं की, 'सरकारमधील मोठ्या नेत्यांना नाही म्हणण्याची क्षमता आरबीआयने वाचवून ठेवली पाहिजे. देशाला एका मजबूत आणि स्वतंत्र केंद्रीय बँकेची आवश्यकता आहे. यासाठी असं करणं गरजेचं आहे.'

Sep 3, 2016, 07:05 PM IST

माझी कारकीर्द उत्तम झाली आहे: रघुराम राजन

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी आपली रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणून कारकीर्द उत्तम झाली असल्याचं म्हटलं आहे. रघुराम राजन सप्टेंबर महिन्यात पायउतार होणार आहे.

Aug 9, 2016, 09:41 PM IST

रघुराम राजन जाहीर करणार शेवटचे पतधोरण

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन त्यांच्या कार्यकाळातला पतधोरणाचा शेवटचा आढावा आज जाहीर करतील. पुढच्या महिन्यात राजन यांचा गव्हर्नरपदाचा कार्यकाळ संपणार आहे. 

Aug 9, 2016, 08:27 AM IST

रघुराम राजन हे मोठे देशभक्त : नरेंद्र मोदी

 राजन यांची देशभक्ती इतरांपेक्षा तसुभरही कमी नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन आणि अर्थमंत्रालयामधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे, या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Jun 27, 2016, 07:18 PM IST