दुधानं अंघोळ करायचा अभिनेता; विचित्र सवयींमुळं अनेक चित्रपटांतून दाखवला बाहेरचा रस्ता
कोण आहे हा अभिनेता? काय होत्या त्याच्या या विचित्र सवयी...
Dec 30, 2024, 02:56 PM ISTकोणत्या मतदारसंघातून लढतायत बॉलिवूड सेलिब्रिटी?
Loksabha Bollywood celebrities: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौट पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवत आहे. कंगना आपले होमटाऊन हिमाचल प्रदेशच्या मंडी येथून निवडणुकीला उभी राहिली आहे. बॉलिवूड स्टार गोविंदाने पुन्हा एकदा राजकारणात उडी घेतली आहे. शिवसेना शिंदे गटातून तो मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवेल. हेमा मालिनी मथुरा लोकसभा क्षेत्रातून निवडणूक लढतील.
Mar 30, 2024, 08:50 PM ISTअफेअरच्या चर्चांवर Ravi Kishan यांनी थेट पत्नीचं नाव घेत म्हटलं, 'मी माझ्या...'
Ravi Kishan talk on affair with Nagma : रवी किशन यांना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या अफेअरच्या चर्चांवर विचारण्यात आले होते. त्यावेळी रवि किशन यांनी त्यांच्या पत्नीचं नाव घेतलं आणि त्यासोबतच त्या अफवा असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी खुलासा केला की ते त्यांच्या पत्नीला घाबरवतात.
Apr 3, 2023, 07:21 PM IST'मला रात्री कॉफी प्यायला बोलावले...', Ravi Kishan यांनी सांगितला कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव
कास्टिंग काउचविषयी तर आपण बऱ्याचवेळा ऐकत असतो. आतापर्यंत अनेक महिला कलाकारांनी त्यांना आलेल्या कास्टिंग काउचच्या अनुभवा विषयी सांगितले होते. पण कास्टिंग काउचचा अनुभव हा फक्त अभिनेत्रींनाच नाही तर बऱ्याचवेळा अभिनेत्यांना देखील येतो. लोकप्रिय अभिनेता Ravi Kishan यांनी त्यांना आलेला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती सांगितला आहे.
Mar 28, 2023, 01:08 PM ISTभोजपुरी अभिनेता निरहुआचा भाजप प्रवेश
निरहुआ लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही
Mar 27, 2019, 04:19 PM ISTरवि किशन यांच्या मुलीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री
'सब कुशल मंगल' या चित्रपटातून रीवा किशन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Mar 3, 2019, 02:42 PM ISTरवि किशनच्या मुलीचा डेब्यू पद्मिनी कोल्हापुरीच्या मुलासोबत
'सब कुशल मंगल' या सिनेमाच्या माध्यमातून रीवा आपले नशीब आजमावणार आहे.
Jan 29, 2019, 06:01 PM ISTअभिनेता रवी किशनची मुलगी बेपत्ता
बॉलिवूड अभिनेता आणि भोजपुरी चित्रपटाचा सुपरस्टार रवी किशन याने आपली १९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली आहे.
Oct 16, 2015, 02:20 PM IST