अभिनेता रवी किशनची मुलगी बेपत्ता

बॉलिवूड अभिनेता आणि भोजपुरी चित्रपटाचा सुपरस्टार रवी किशन याने आपली १९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली आहे. 

Updated: Oct 16, 2015, 02:27 PM IST
अभिनेता रवी किशनची मुलगी बेपत्ता title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि भोजपुरी चित्रपटाचा सुपरस्टार रवी किशन याने आपली १९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली आहे. 

डीसीपी (इन्व्हेस्टिगेशन) धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले की, अभिनेता रवी किशन याने बंगूरनगर पोलिस स्टेशनमध्ये काही दिवसांपूर्वी मुलगी गायब झाल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करीत आहे. 

४४ वर्षीय या अभिनेत्याच्या मुलीने दुसऱ्यांदा घर सोडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.