रवींद्र जडेजा

INDvsSA:टीम इंडियाचा गब्बर झाला फिट, मात्र या खेळाडूने वाढवली कोहलीची चिंता

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन कसोटी, सहा वनडे आणि तीन टी-२० सामन्यांसाठी सज्ज झालाय. पाच जानेवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. केपटाऊनमधील न्यूलँड्समध्ये पाच जानेवारीला भारत आणि द. आफ्रिका आमनेसामने असतील.

Jan 4, 2018, 08:58 AM IST

रवींद्र जडेजाचा खास 'क्रिकेट बंगला' पाहिला का ?

रवींद्र जडेजा आपल्या अंडर कंस्ट्रक्शन 'क्रिकेट बंगल्या'च्या देखरेखीत व्यस्त आहे. त्याने इंस्टाग्रामवर या बंगल्याचा फोटो पोस्ट करत त्यावर काही ओळी लिहिल्या आहेत. 

Dec 20, 2017, 02:41 PM IST

जडेजाचा धमाका, एका ओव्हरमध्ये लगावले ६ षटकार

भारताचा क्रिकेटर रवींद्र जडेजाने सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये जामनग आणि अमरेलीदरम्यान झालेल्या टी-२० सामन्यात जबरदस्त प्रदर्शनाने उपस्थितांची मने जिंकली.

Dec 16, 2017, 10:14 AM IST

श्रीलंकेविरुद्धच्या शतकाचा विराटला फायदा, जडेजाचं नुकसान

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीला फायदा झाला आहे.

Nov 21, 2017, 05:54 PM IST

... म्हणून अश्विन आणि जडेजा यांना टीममध्ये घेतलं नाही

न्यूझीलंड विरोधात सुरु होणाऱ्या सीरिजसाठी टीम इंडियाचं सिलेक्शन काही दिवसांपूर्वी झालं

Oct 21, 2017, 09:07 PM IST

जडेजाच्या दुहेरी शतकाने सौराष्ट्राकडून जम्मू-काश्मीरला मात

रवींद्र जडेजाच्या दमदार खेळाने आणि वंदित जीवराजानीच्या शानदार बॉलिंगमुळे सौराष्ट्रने रणजी ट्रॉफी ग्रुप बी सामन्यात तिस-या दिवशी जम्मू-काश्मीरला मात दिली. सौराष्ट्रने जम्मू-काश्मीरला २१२ रन्सने मात दिली.

Oct 17, 2017, 08:50 AM IST

टीममध्ये संधी न देणाऱ्यांना रविंद्र जडेजाने दिलं चोख प्रत्युत्तर

बॅटिंगच्याच सहाय्याने निवड समितीला चोख प्रत्युत्तर दिलं

Oct 15, 2017, 10:29 PM IST

रवींद्र जडेजा अडचणीत, रेस्टॉरंटवर आरोग्य विभागाचा छापा

टीम इंडियाचा सदस्य असलेला मात्र, सध्या टीममध्ये समावेश नसलेला रवींद्र जडेजा अडचणीत सापडला आहे. मात्र, यावेळी त्याच्या अडचणीचं कारण त्याचं रेस्टॉरंट आहे.

Oct 7, 2017, 07:50 PM IST

भारत वि ऑस्ट्रेलिया : दुखापतीमुळे अक्षऱ पटेल बाहेर, जडेजाला संधी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये दुखापतीमुळे अक्षर पटेल खेळू शकणार नाहीये. अक्षर पटेलच्या जागी रवींद्र जडेजाला संधी देण्यात आलीये.

Sep 17, 2017, 08:38 AM IST

सर रवींद्र जडेजाला धक्का, टेस्ट रँकिगमध्ये अव्वल स्थान गमावले

भारतीय संघाचा ऑलराऊंडर क्रिकेटर सर रवींद्र जडेजाला रविवारी एकाच दिवशी दोन मोठे धक्के बसले. 

Sep 10, 2017, 07:42 PM IST

रवींद्र जडेजाला दुसरा धक्का, टेस्ट क्रमवारीमध्ये घसरण

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये निलंबनाची कारवाई झाल्यानंतर रवींद्र जडेजाला आणखी एक धक्का बसला आहे.

Aug 22, 2017, 05:29 PM IST

तिसऱ्या कसोटीत जडेजाच्या जागी कुलदीप यादव, विराटचे संकेत

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरुवात होते. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकत भारताने विजयी आघाडी घेतलीये. 

Aug 11, 2017, 09:07 PM IST

तिसऱ्या टेस्टमध्ये जडेजाऐवजी कुलदीप यादवला संधी?

श्रीलंकेविरुद्धची दुसरी टेस्ट भारतानं इनिंग आणि ५३ रन्सनी जिंकली. पण या टेस्टनंतर लगेचच भारताला धक्का बसला.

Aug 7, 2017, 09:09 PM IST

याच थ्रोमुळे झालं जडेजाचं निलंबन

श्रीलंकेविरुद्धच्या टेस्टमध्ये मैदानात गैरवर्तणूक केल्यामुळे भारताचा खेळाडू रवींद्र जडेजाचं एका टेस्ट मॅचसाठी निलंबन करण्यात आलं.

Aug 7, 2017, 06:28 PM IST

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टसाठी जडेजा निलंबित

भारताचा स्पिनर रवींद्र जडेजाचं श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टसाठी निलंबन करण्यात आलं आहे.

Aug 6, 2017, 06:11 PM IST