राजकारण

राजकारणातला सच्चा माणूस गेला! - मुख्यमंत्री

आर.आर.पाटील यांच्या निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटलंय, "एक अत्यंत संवदेनशील नेता, राजकारणातला एक सच्चा माणूस, एक उत्कृष्ट संसदपटू आमच्यातून गेला "

Feb 16, 2015, 05:44 PM IST

दिल्लीच्या राजकारणाचा राज्यावर परिणाम?

दिल्लीच्या राजकारणाचा राज्यावर परिणाम?

Feb 12, 2015, 10:04 AM IST

पाणी प्रश्नावरून महाराष्ट्र-गुजरात राजकारण जोरात

पाणी प्रश्नावरून महाराष्ट्र-गुजरात राजकारण जोरात

Jan 17, 2015, 11:19 AM IST

जेव्हा लालू माजी महिला मुख्यमंत्र्यांना गुलाब देतात...

हृद्याशी संबंधित शस्त्रक्रियेनंतर चार महिने आराम ठोकल्यानंतर आता लालुंच्या चेहऱ्यावर भलताच उत्साह दिसून येतोय. पाटण्याला परतलेल्या आजेडी सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांनी आपल्या निवासस्थानावर नव्या वर्षाचं मोठ्या धूमधडाक्यात स्वागत केलं.

Jan 1, 2015, 05:46 PM IST

वीरेंद्र सेहवाग राजकारणाच्या आखाड्य़ात उतरणार?

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागला वर्ल्डकप टीममधून वगळण्यात आलंय, त्यामुळे तो ‘फटकेबाजी‘ करण्यासाठी राजकीय मैदानात उतरणार आहे, अशी शक्‍यता व्य़क्त केली जात आहे.

Dec 9, 2014, 05:47 PM IST

‘नेहरू की मोदी’ आव्हाडांची जॅकेटवरून ‘आयडियाची कल्पना’!

विधीमंडळ अधिवेशनात जनतेचे प्रश्न मांडायचे असतात, याचाच विसर आमच्या लोकप्रतिनिधींना पडलाय की काय...? आता माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचंच उदाहरण घ्या... नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी काहीही कारण नसताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कपड्यांवरून नसता वाद ओढवून घेतला.

Dec 9, 2014, 03:52 PM IST

बॉलिवूडच्या अभिनेत्रींची राजकारणात वाटचाल..

खऱ्या राजकारणाची फार समजही ज्यांना नसेल किंवा राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा नसेलही... पण जेव्हा राजकारणावरील चित्रपटांत भूमिकेचा विषय येतो तेव्हा त्या राजकीय व्यक्तीरेखा उभी करण्यात कुठेही कमी पडत नाहीत...  बॉलिवूडच्या अभिनेत्री पुढच्या वर्षी बॉलिवूडमधील आघाडीच्या नायिका राजकीय विषयांवर आधारीत चित्रपटात प्रमुख स्त्री राजकारण्यांच्या भूमिका रंगवताना दिसणार आहेत.

Nov 22, 2014, 09:52 PM IST

राजकारणात आणखी एका ठाकरेंची एन्ट्री

राजकारणात आणखी एका ठाकरेंची एन्ट्री होतेय. आणि हे नवे ठाकरे आहेत, अमित राज ठाकरे. 

Nov 6, 2014, 07:35 AM IST