अशोक चव्हाणांची राजकारणात पुन्हा आक्रमक सुरूवात?
आजपर्यंत राज्याच्या राजकीय पटलावरून आणि मराठवाड्यातील असूनसुद्धा मराठवाड्याच्या राजकारणातून जवळपास गायब झालेले अशोक चव्हाणांनी आज पुन्हा सक्रीय झाल्याचे संकेत दिले.
Jun 17, 2013, 05:46 PM IST‘आम आदमी पार्टी’ बनली करोडपती!
अण्णा हजारेंशी फारकत घेऊन राजकारणाच्या माध्यमातून आपली वेगळी वाट निवडणाऱ्या ‘आम आदमी पार्टी’ला मिळणारा लोकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत चालल्याचं चित्र दिसतंय.
May 29, 2013, 01:25 PM ISTआबा म्हणतात, ‘नक्षलवादाशी लढणार तरी कसं?’
छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र आणि राज्यांमध्ये राजकारण रंगायला सुरूवात झालीय.
May 28, 2013, 06:08 PM ISTराज ठाकरेंनी आझमींना खडसावले
दुष्काळाच्या मुद्यावरुन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्यात टोला प्रतिटोल्याचे राजकारण सुरू आहे. राज ठाकरेंच्या दुष्काळी दौऱ्यावर तोंडसुख घेतले तर अबू आझमी हे बाहेरच्या राज्यातून आलेला लाचार असल्याचा प्रतिटोला राज ठाकरे यांनी लगावला.
May 6, 2013, 05:07 PM ISTमराठवाड्यात दुष्काळ, आश्वासनांचा पाऊस
मराठवाड्यात तीव्र दुष्काळ असताना, आश्वासानांचा मात्र पाऊस पडताना दिसतोय. गेल्या महिनाभरात शरद पवारांपासून ते राज ठाकरेंपर्यंत सर्वच सत्ताधारी आणि विरोधकांनी मराठवाड्याचा दौरा केलाय. मात्र या दौ-यांत दुष्काळग्रस्तांना पदरात पडलीय फक्त निराशाच....
Mar 5, 2013, 06:28 PM ISTअफजल गुरुच्या फाशीवरुन राजकारण सुरु
अफजल गुरुच्या फाशीवरुन आता राजकारण सुरु झालंय. सुशीलकुमार शिंदेचं भगवा दहशतवादावर पडदा टाकण्यासाठी हा मुहूर्त साधल्याचा आरोप मुरली मनोहर जोशींनी आरोप केलाय. तर अफजलच्या फाशीनंतर देशात एका समाजाचा रोष टाळण्यासाठी शिंदेंचं विधान होतं का असा तर्क लढवला जातोय.
Feb 10, 2013, 11:20 AM ISTकलमाडींसोबत काम करणार नाही; राष्ट्रवादीची भूमिका
केंद्र सरकारच्या जेएनयुआरएम योजनेवरून पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने खासदार सुरेश कलमाडींना पुन्हा एकदा लक्ष्य केलं गेलं आहे. जेएनयुआरएम अंतर्गत करण्यात येणार्याश विकास कामांचा आढावा आणि नियंत्रणासाठी सल्लागार समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीचं अध्यक्षपद कलमाडींना देण्यात येणार आहे.
Jan 30, 2013, 07:20 PM ISTनेत्यांचा आखाडा
देशाच्या सर्वोच्च सभागृहात बसतांना लोकप्रतिनिधी संसदीय सभ्यता का विसरतात ? आणि मुद्दे सोडून ते गुद्द्यांवर का येतात? लोकशाहीचं मंदिर का बनत चाललंय कुस्तीचा आखाडा ? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेतला आहे, नेत्यांचा आखाडा या विषयावर.
Sep 5, 2012, 10:16 PM ISTदुष्काळात '१३व्या'चे राजकारण
सुरेंद्र गांगण
महाराष्ट्रातील दुष्काळावर उपाययोजना करण्याऐवजी एकमेकांकडे बोट दाखवून दुष्काळाच्या प्रश्नावरुन राजकारण केले गेले आहे. दुष्काळ सोडविण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. केवळ दौरे करून दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राजकीय नेतेमंडळी करीत आहेत.
May 4, 2012, 09:44 AM ISTदुष्काळाचं राजकारण
महाराष्ट्रातील आजवर पडलेल्या दुष्काळावर नजर टाकल्यास 1896 - 1897 या वर्षी भीषण दुष्काळ पडल्याची नोंद आहे...त्यावेळी अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा झाला होता..1905-1906 या वर्षी दुष्काळाचा सामना करण्यासाठी रेल्वेनं धान्य आणलं होतं...
May 3, 2012, 11:42 PM ISTविद्यार्थ्यांच्या विषबाधेवरही राजकारण
महापालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना शनिवारी माध्यान्ह भोजनातून झालेल्या विषबाधेच्या घटनेवरही पुण्यात राजकारण सुरु झालं आहे. शिक्षण मंडळानं ही जबाबदारी झटकत माध्यान्ह भोजनाचं कंत्राट बचत गटांना देणाऱ्या नागर वस्ती विभागावर खापर फोडलं आहे.
Apr 9, 2012, 09:58 PM IST