कमल हसन आज राजकीय पक्षाची घोषणा करणार का ?
चेन्नईच्या राजकारणात इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. एम. जी. रामचंद्रन, करुणानिधी आणि जयललिता यांच्यानंतर कमल हासन राजकारणात प्रवेश करणार आहेत.
Nov 7, 2017, 08:35 AM ISTनांदेड | नांदेड महानगर पलिका निवडणूक | राजकीय पक्षांसाठी प्रचाराचा हॉट संडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2017, 01:53 PM ISTऱत्नागिरी : पक्षाच्या राजकीय वाटचालीसाठी राणे समर्थकांच गाऱ्हाणं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 3, 2017, 06:49 PM ISTनव्या पक्षाचं 'राजकीय धाडस' राणेंना पेलणार?
नारायण राणे यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली असली तरी राणेंची पुढील राजकीय वाटचाल अत्यंत जिकरीची आहे. काय आहेत राणेंपुढील आव्हानं? कशी असेल त्यांची पुढची राजकीय वाटचाल? पाहुयात...
Oct 3, 2017, 12:07 AM ISTनारायण राणे यांच्या पुढील आव्हानं
राणेंची पुढील राजकीय वाटचाल अत्यंत जिकरीची आहे. राणेंपुढील आव्हाने आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीचा हा आढावा.
Oct 1, 2017, 03:25 PM ISTहाफिज सईदच्या पक्षावर बंदी घालण्याची मागणी
मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या हाफिज सईद याच्या पक्षावर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.
Sep 29, 2017, 11:40 PM IST'राजकीय पक्षांचा एककलमी कार्यक्रम - काहीही करून निवडणुका जिंकणं'
कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकणे एवढा एककलमी कार्यक्रम राजकीय पक्ष राबवत असल्यानं देशात मुक्त निवडणुका घेणे कठीण होत असल्याचं परखड मत निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी व्यक्त केलंय.
Aug 18, 2017, 03:54 PM ISTकार्यक्रमात कमल हसन स्टेजवर, रजनीकांत प्रेक्षकांमध्ये
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2017, 12:04 AM ISTसंदीप येवलेंच्या समर्थनात आले राजकीय पक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 02:10 PM ISTनाशिक जिल्ह्यात संप सुरुच राहणार, सर्वच राजकीय पक्ष मैदानात
जिल्ह्यातील किसान क्रांती आंदोलनाच्या बैठकीत आता सर्वच राजकीय पक्ष मैदानात आले आहेत. काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील, राष्ट्रवादीच्या अमृता पवार आणि मकपाचे आमदार ही यात सक्रियपणे नेतृत्व करू लागले आहेत. आंदोलन अधिक बळकट करण्यासाठी उद्या शेतकऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे.
Jun 3, 2017, 02:40 PM ISTब्लॉग : शेतकऱ्यांचं कैवार 'दाखवायला' राजकीय पक्षांची चढाओढ
दीपक भातुसे
प्रतिनिधी, झी मीडिया
Mar 10, 2017, 01:02 PM ISTमुंबई - ईव्हीएम विरोधात राजकीय पक्षांचं आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2017, 12:22 AM ISTत्याला पक्षाचा AB फॉर्म मिळाला, पण...
पक्षीय बंडाळी टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारी यादी जाहीर केल्या नाहीत.
Feb 3, 2017, 10:58 PM ISTराज्यात गुन्हेगारांना उमेदवारी, अनेक ठिकाणी हाणामारी
राज्यातल्या दहा महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांतर्फे नेत्यांच्या नातेवाईकांना तसंच गुन्हेगारांना उमेदवारी दिली गेल्याचं पाहायला मिळालं.
Feb 3, 2017, 06:52 PM ISTअर्थसंकल्प 2017 : राजकीय पक्षांच्या फंडांविषयी सर्वात मोठी घोषणा
देशात विविध राजकीय पक्ष स्थापन करून त्याद्वारे वेगवेगळ्या छुप्या दात्यांकडून फंड स्वीकारले जातात. यावरच लक्ष केंद्रीत करून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हा काळा धंदा बंद करण्यासाठी काही बदल केलेत.
Feb 1, 2017, 02:04 PM IST