Rahu Gochar 2023: 2023 मध्ये ‘या’ राशींना राहू बनवणार श्रीमंत? नवीन वर्षात मिळणार धनलाभाची संधी
Rahu Transit 2023: 2022 हे वर्ष संपण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहे. अशातच 2023 हे वर्ष कसं असेल, कोणत्या राशींवर काय परिणाम होतील, कोणाला धनलाभ होईल? या संदर्भात सविस्तर जाणून घ्या...
Dec 27, 2022, 09:42 AM ISTPanchang, 27 December 2022: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Panchang, 27 December 2022: आजच्या शुभ वेळांसोबतच पाहा अशुभ काळ, शुभकार्यासाठी अतीघाई नकोच. पाहा आजची चंद्ररास काय
Dec 27, 2022, 07:47 AM ISTMaharashtra Politics : शिंदे गटाच्या खासदारावर लैगिंक शोषणाचा आरोप; राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली, वाचा काय आहे प्रकरण
खासदार राहुल शेवाळे ( MP Rahul Shewale ) प्रकरणात पीडितेचा चेहरा उघड केल्याप्रकरणी रूपाली ठोंबरे(Rupali Thombre) यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी हा इशारा दिला आहे.
Dec 26, 2022, 11:22 PM ISTEknath Khadse : एकनाथ खडसे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी, 400 कोटींच्या घोटाळ्यात पत्नीचं नाव!
मुक्ताईनगरमधील त्या शिवारामुळे खडसे कुटुंबीय पुन्हा अडचणीत!
Dec 26, 2022, 07:53 PM ISTTunisha Sharma Death: श्रद्धा आणि आफताबच्या केसनंतरच तुनिषासाचं ब्रेकअप?
#ShraddhaWalkar : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येसंदर्भात या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली. श्रद्धा आणि आफताबच्या केसनंतरच तुनिषासोबत ब्रेकअप केल्याचे शीझान खानने म्हटलंय. नेमकं श्रद्धा आणि आफताबच्या केसनंतरच तुनिषासाचं ब्रेकअप का केलं?
Dec 26, 2022, 02:22 PM ISTSharddha Murder Case : श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबविरुद्ध पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
Aaftab Poonawala : लव्ह जिहाद प्रकरणातून श्रद्धा वालकरची हत्या (Shraddha Murder Case) करणाऱ्या आरोपी आफताबविरुद्ध पोलिसांची हाती महत्त्वाचा पुरावा लागला आहे. या पुराव्यानंतर आफताबला फाशी मिळणार की जेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Dec 26, 2022, 11:58 AM ISTCoronavirus : कोरोनापासून मास्क, सॅनिटायझर नाहीतर 'ही' वस्तू जास्त सुरक्षित ठेवते, पाहा Video
covid video viral : कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता चीनमधील नागरिक आता सावध झाले आहे. कोरोनाचे संसर्ग होऊ नये म्हणून आपण मास्क, सॅनिटायझरयचा वापर जास्त प्रमाणात करतो. मात्र चीनमध्ये तर एका जोडप्याने नवीन शक्कल लढवली आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल...
Dec 26, 2022, 11:07 AM ISTMumbai News : घराचं स्वप्न होणार पूर्ण! राज्य सरकारकडून गुडन्यूज, 'या' लोकांना मिळणार मोफत घरं
Big News : नवीन वर्ष घराचं स्वप्न पूर्ण करणार, कारण राज्य सरकारकडून मुंबईतील या लोकांना लवकरच मोफत घरं मिळणार आहे.
Dec 26, 2022, 10:23 AM IST
Vinayaka Chaturthi 2022: आज वर्षातील शेवटची विनायक चतुर्थी, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
#vinayakachaturthi : विनायक चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा विधीपूर्वक केल्यास भक्तांचे सर्व संकट दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी येते. जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व...
Dec 26, 2022, 08:29 AM ISTPanchang, 26 December 2022: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Panchang, 26 December 2022: आजच्या शुभ वेळांसोबतच पाहा अशुभ काळ, शुभकार्यासाठी अतीघाई नकोच. पाहा आजची चंद्ररास काय
Dec 26, 2022, 07:44 AM ISTCough वाढल्यानंतर अनेकांमध्ये अशी लक्षणे दिसू लागतात, दुर्लक्ष करण्याची चूक करू नका
health advice : कफ वाढणे हा त्रास आहे. त्याची लक्षणे सुरुवातीलाच ओळखा, जेणेकरून पुढील समस्या लवकरात लवकर दूर करता येतील.
Dec 25, 2022, 03:56 PM ISTInd vs Ban 2nd Test: अखेर भारत विजयी, भारताचा बांगलादेशला क्लीन स्वीप
India vs Bangladesh: भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा 3 गडी राखून पराभव केला आहे. भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि श्रेयस अय्यर यांनी तुफानी खेळ दाखवला. या दोन खेळाडूंमुळेच टीम इंडियाचा विजय झाला.
Dec 25, 2022, 11:23 AM ISTVinayak Chaturthi 2022 : वर्षातील शेवटची विनायक चतुर्थी कधी? पूजेची तारीख, शुभ मुहूर्त जाणून घ्या
Vinayak Chaturthi 2022 Puja timing : वर्ष 2022 ची शेवटची विनायक चतुर्थी उद्या, 26 डिसेंबर 2022, सोमवारी साजरी केली जाईल. श्रीगणेशाला समर्पित चतुर्थी तिथीचे व्रत केल्याने सर्व संकटे दूर होतात.
Dec 25, 2022, 11:06 AM ISTTunisha Sharma च्या मृत्यूला वेगळं वळण, आनंदी असतानाही का केली आत्महत्या?
तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) मृत्यूमुळे टीव्ही इंडस्ट्रीत एकक खळबळ उडाली आहे. तिच्या आत्महत्येनंतर टीव्ही इंडस्ट्रीत एकच प्रश्न उपस्थित होत आहे, ते म्हणजे नेहमी आनंदी राहणाऱ्या तरूणीने आत्महत्येते पाऊल का उचले? तुनिषा शर्माने वयाच्या 20 व्या वर्षी मृत्यूला कवटाळण्याचे कारण काय होते? टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर हे 5 प्रश्न निर्माण होत आहेत....
Dec 25, 2022, 10:14 AM ISTLockdown In India: पुन्हा लॉकडाऊन लागणार?; एम्सचे माजी प्रमुख गुलेरिया नेमकं काय म्हणाले?
BF.7 Sub Variant: कोरोनाच्या वाढत्या संसर्गमुळे मृत्यूंची संख्येत वाढ होतेय. परिणामी कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता भारतात पुन्हा लॉकडाऊन होणार का? यावर एम्सचे माजी प्रमुख गुलेरिया यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
Dec 25, 2022, 09:13 AM IST