MI vs RR Pitch Report: मुंबई vs राजस्थानचा वानखेडेवर सामना! पहिल्या विजयच्या प्रतिक्षेत असलेल्या MI ची Playing XI कशी असेल?
MI vs RR Pitch Report: आयपीएलच्या आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा सामना रंगणार आहे. आजतरी घरच्या मैदानात मुंबई विजयाचे खाते उघडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या सामन्यापूर्वी वानखेडेतील पीच रिपोर्ट तसेच हवामानाचा अंदाज जाणून घ्या...
Apr 1, 2024, 12:14 PM ISTIPL 2024: तापामुळे 3 दिवस बेडवर, पेन किलर घेऊन उतरला मैदानात आणि रन्सचा धोधो पाऊस
Rajasthan Royal Riyan Parag: खेळाच्या सलग 3 दिवस आधी रियान परागची तब्येत अजिबात ठीक नव्हती.
Mar 29, 2024, 02:23 PM ISTIPL 2024 : राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, 10 कोटींचा गोलंदाज स्पर्धेतून बाहेर
IPL 2024, Rajasthan Royals : आयपीएलचा सतरावा हंगाम येत्या 22 मार्चपासून सुरु होतोय. त्याधीच राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानचा स्टार वेगवान गोलंदाज सतराव्या हंगामातून बाहेर पडलाय.
Mar 12, 2024, 03:37 PM ISTRR IPL Schedule 2024: राजस्थान रॉयल्सचा पहिला आयपीएल सामना कधी? पाहा राजस्थान रॉयल्सचं पूर्ण वेळापत्रक
RR IPL Schedule 2024 in Marathi: इंडियन प्रिमिअर लीग 2O24च्या 17 दिवसांचे शेड्युल जाहीर करण्यात आलं आहे. 22 मार्चपासून आयपीएलचे सामने सुरू होत आहे. आतापर्यंत फक्त 7 एप्रिलपर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अशात 16 खेळाडूंना रिटेन करुन 9 खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या राजस्थान रॉयल्सची यावेळी चारवेळा विविध संघासोबत लढत होणार आहे. पाहूया राजस्थान रॉयल्सचे वेळापत्रक...
Feb 22, 2024, 06:46 PM IST
IPL 2024 : 'होय, आरसीबीने चूक केली...', यजुवेंद्र चहलबाबत माईक हेसनचा सनसनाटी खुलासा!
आयपीएल 2022 च्या लिलावापूर्वी टीम इंडियाचा स्टार लेग स्पिनर युझी चहल याला आरसीबीने रिलीज केलं होतं. मात्र, त्याला पुन्हा आरसीबीला (RCB) संघात घेता आलं नाही. त्यावर संचालक माईक हेसन यांनी मोठा खुलासा केला आहे.
Feb 19, 2024, 07:26 PM ISTIPL 2023 Prize Money: चेन्नईला 20 कोटी तर गुजरात मालामाल; ऑरेंज पर्पल कॅपला किती रक्कम? पाहा एका क्लिकवर!
कोणाला किती पैसे मिळाले? जाणून घ्या एका क्लिकवर!
May 30, 2023, 04:13 PM ISTऐतिहासिक विजयानंतर RCB च्या ड्रेसिंग रुममधील Video व्हायरल; Virat kohli च्या वक्तव्याने कॅप्टनही शॉक!
RR vs RCB Highlights: आरसीबीच्या गोलंदाजांनी रजवाड्यांच्या दिग्गजांना उद्धवस्त केलं. अशातच आता आरसीबीच्या ड्रेसिंग रुममधील (Dressing Room) एक व्हिडिओ समोर आला आहे.
May 15, 2023, 06:37 PM ISTRR vs SRH: जीतके हारनेवालो को 'राजस्थान' केहते है; No Ball ने केला रजवाड्यांचा गेम!
RR vs SRH, IPL 2023: एका नो बॉलने (No Ball) राजस्थानचा घात केला. आता सर्वांच्या हृद्याचे ठोके वाढले. आता पुन्हा समद (Abdul Samad) स्टाईकवर होता. आता हैदराबादला (Sunrisers Hyderabad) जिंकण्यासाठी 4 धावांची गरज होती. समदने संदीप शर्माला (Sandeep Sharma) सिक्स खेचला आणि राजस्थानला (Rajasthan Royals) पराभवाचं पाणी पाजलं.
May 7, 2023, 11:23 PM ISTViral Video: चाहत्यानं लाख सांगूनही संजू सॅमसन ऐकलाच नाही, फोन उचलला आणि... त्याच्याकडून ही अपेक्षाच नव्हती!
Sanju Samson Viral Video: Rajasthan Royals या संघाच्या कर्णधारपदी असणाऱ्या संजू सॅमसननं त्याच्या खेळासोबतच त्याच्या साधेपणानंही अनेकांचीच मनं जिंकली आहेत. पुन्हा एकदा त्याचं हेच रुप पाहायला मिळालं. पण, यावेळी काहीसं अनपेक्षित घडलं...
Apr 28, 2023, 08:42 AM IST
IPL 2023: तुझा फेवरेट शॉट कोणता? Yuzi Chahal च्या प्रश्नावर Jos buttler ने दिलं हे उत्तर!
Jos buttler favorite shot: सामना संपल्यानंतर नेहमीप्रमाणे युझवेंद्र चहलने (Yuzi Chahal) जोस बटलरशी (Jos buttler) गप्पा मारल्या. यादरम्यान चहलने त्याला त्याच्या आवडत्या शॉटबद्दल प्रश्न विचारला. त्यावर बटलर म्हणातो...
Apr 3, 2023, 09:01 PM ISTIPL 2023 : आयपीएल फॅन्ससाठी मोठी बातमी! आजचा Mumbai Indians आणि RCB यांच्यातील सामना रद्द?
RCB vs MI 2023 : आयपीएल 2023 (IPL 2023) ला मोठ्या थाट्यात सुरुवात झाली. आज रविवारी आयपीएलमध्ये डबल धमाका (IPL Double Header) होणार आहे. त्यापूर्वी आयपीएल फॅन्ससाठी मोठी बातमी आहे. मुंबई इंडियन्स आणि RCB यांच्यामधील (RCB vs MI) सामना रद्द होण्याची शक्यता आहे.
Apr 2, 2023, 10:13 AM ISTIPL 2023: आक्रमक फलंदाज, अनुभवी गोलंदाज... आयपीएलमध्ये 'हल्लाबोल' करण्यासाठी राजस्थान रॉयल्स सज्ज
आयपीएलच्या सोळाव्या हंगामात विजेतेपदासाठी ज्या संघांना दावेदार मानलं जात आहे, त्यात गत उपविजेत्या राजस्थान रॉयल्सचा समावेश आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या राजस्थानमध्ये आक्रमक आणि अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे
Mar 31, 2023, 02:09 PM ISTIPL 2023 Photos : आयपीएलमध्ये 'हे' गोलंदाज ठरू शकतात पर्पल कॅपचे मानकरी, भारतीय बॉलर्सचं वर्चस्व
IPL 2023 Purple Cap: आयपीएलची ट्रॉफी कोणता संघ जिंकणार याबरोबरच प्रेक्षकांना उत्सुकता असते ती यंदा ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप कोण जिंकणार याची. यंदाच्या पर्पल कॅपच्या शर्यतीत भारतीय गोलंदाजांचंच वर्चस्व दिसतंय.
Mar 28, 2023, 05:24 PM ISTIPL 2021 : वडील चालवायचे रिक्षा ; भावाची आत्महत्या, तरीही हा खेळाडू बनला स्टार
चेतन सकरियाची सामन्यात शानदार गोलंदाजी
Apr 13, 2021, 07:36 AM ISTराजस्थान रॉयल्सने स्टीव्ह स्मिथला केलं बाहेर, हा असेल नवा कर्णधार
स्मिथ आयपीएल 2021 मध्ये राजस्थान संघाकडून खेळताना दिसणार नाही.
Jan 20, 2021, 09:26 PM IST