विकृत समाजावर 'शालीन'तेचं वस्त्र
जाट समाजातल्या एका समुदायानं मुलींना जीन्स आणि टी-शर्ट घालण्यावर तीव्र आक्षेप नोंदवलाय. मुलींनी जीन्स आणि टी-शर्ट घालून कॉलेज जाणं भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याविरोधात आठ ऑगस्टपासून एक अभियान सुरू करण्याचा निर्णयही या संघटनेनं घेतलाय.
Aug 6, 2012, 02:46 PM ISTसलमान खानला तीन वर्षांची शिक्षा?
बॉलिवुडचा अभिनेता सलमान खान पुन्हा अडचणीत सापडला आहे. काळवीटची शिकार केल्याप्रकरणी सल्लू मियॉला तीन वर्षांची शिक्षा होवू शकते. जर अशी शिक्षा झाली तर त्याला तुरूंगाची हवा खायला लागेल.
Jul 26, 2012, 12:33 PM ISTप्रेमी जोडप्याला निवस्त्र करून मारहाण
प्रेम करणं हे पाप आहे का? असाच प्रश्न आता प्रेमी युगुलाला पडला असणार? कारण एका प्रेमी जोडप्याला झोडपून काढत चार तास झाडाला बांधून ठेवलं. हे गावकरी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी या दोघांचे केस कापून टाकले व नंतर विवस्त्र करुन त्यांना झाडाला बांधले.
Jul 23, 2012, 11:29 PM ISTनहरमध्ये सापडलेली हाडं भंवरीदेवीचीच, एफबीआयचा दावा
आत्तापर्यंत अंधारात चाचपडणाऱ्या एफबीआयला भंवरदेवी हत्याकांड प्रकरणात एक महत्त्वाचा पुरावा मिळालाय. एफबीआयच्या म्हणण्यानुसार तपासामध्ये राजस्थानच्या ‘नहर’मध्ये सापडलेला हाडांचा सांगाडा हा भंवरीदेवीचाच आहे. तसा अहवालही एफबीआयनं सीबीआयकडे सुपूर्द केलाय.
Jun 21, 2012, 11:08 AM ISTधूर सोडणाऱ्या शाहरुखला नोटीस
एप्रिल महिन्यात आयपीएल खेळांच्या दरम्यान जयपूरच्या सवाई माधोसिंग मैदानात सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करताना शाहरुख कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. याच संबंधात जयपूर कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश शाहरुख खानला देण्यात आलेत.
May 22, 2012, 12:09 PM ISTभंवरी देवी प्रकरणः एक आरोपी शरण
भंवरी देवी अपहरण प्रकरणात उमेश राम या आणखी एका आरोपीने पोलिसांपुढे शरणागती पत्करली आहे. उमेश राम सीबीआयच्या स्वाधिन करण्यात आले आहे. उमेश राम भंवरी देवी अपहरण प्रकरणात अटक करण्यात आलेला नववा आरोपी आहे.
Dec 27, 2011, 11:53 AM ISTप्रयत्न वाळूचे कण रगडीता...
जगभरात राजस्थान ऐतिहासिक राजवाडे, किल्ले आणि पर्यटन स्थळांसाठी ओळखलं जातं. राजस्थाच्या अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटनावर आधारीत आहे. राजस्थानमध्ये चार वर्षापूर्वी प्रायोगिक तत्वावर ऑलिव्हची लागवड करण्यात आली होती. या प्रायोगिक तत्वावरील प्रयोगाला यश मिळाल्याने राजस्थानमधले शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
Dec 14, 2011, 03:14 PM ISTभंवरी देवी प्रकरणात आणखी एक मंत्री अटकेत
बेपत्ता नर्स भंवरी देवी प्रकरणात सीबीआयने आज राजस्थानचे माजी मंत्री महिपाल मदेरणा आणि सत्ताधारी काँग्रेसच्या एक आमदारांच्या बंधुंना अटक केली आहे. सीबीआयने मदेरणा आणि पारसराम बिश्नोई यांना अटक केली आहे.
Dec 2, 2011, 05:05 PM ISTमदेरना समर्थकांचा पत्रकारांवर हल्ला
राजस्थानचे माजी मंत्री महिपाल मदेरना यांच्या समर्थकांनी मथुरादास माथूर रुग्णालयाच्या बाहेर पत्रकारांवर हल्ला चढवला. मदेरना हे परिचारिका भँवरी देवी यांच्या अपहरण आणि खुनाची शक्यता केल्याच्या प्रकरणातील आरोपी आहेत.
Nov 13, 2011, 03:08 PM IST