नारायण राणे यांचे राजीनामा नाट्य
Jul 22, 2014, 08:44 AM ISTराणेंसाठी कोकणातले भाजप नेते अनुकूल?
Jul 21, 2014, 09:03 PM ISTराणेंसाठी भाजप नेते अनुकूल?
नारायण राणेंच्या प्रवेशाबाबत कोकणातले भाजप नेते अनुकूल असल्याची चर्चा आहे. आमची भूमिका आम्ही पक्षश्रेष्ठींच्या कानी घातली आहे. राणेंबाबत पक्षाचं नेतृत्व निर्णय घेईल, असं विधान भाजपचे कोकण प्रभारी विनय नातू यांनी केलंय.
Jul 21, 2014, 06:15 PM ISTराणेंच्या भाजप प्रवेशाचा कोणताही प्रस्ताव नाही- फडणवीस
Jul 21, 2014, 05:59 PM ISTनारायण राणेंचे मुख्यमंत्र्यांवर आरोप
नारायण राणे यांनी उद्योगमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या नाराजीची कारण मांडली.
Jul 21, 2014, 03:24 PM ISTनारायण राणेंचा उद्योग मंत्रिपदाचा राजीनामा
नारायण राणे यांनी उद्योगमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. नारायण राणेंना मुख्यमंत्र्यांनी मनधरणीसाठी बोलावलं होतं. मात्र मुख्यमंत्री निवासस्थानीच नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांना आपला राजीनामा सोपवला आहे.
Jul 21, 2014, 01:12 PM ISTअखेर राणेंचा मंत्रिपदाचा राजीनामा
Jul 21, 2014, 10:08 AM ISTराणेंच्या पाठिशी आहोत, राणे समर्थक ठाम
Jul 20, 2014, 07:23 PM ISTनारायण राणेंचा सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा
Jul 17, 2014, 07:26 PM ISTनारायण राणेंचा सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. नारायण राणे हे सोमवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत.
Jul 17, 2014, 05:20 PM ISTअखेर केसरकरांचा राष्ट्रवादीला राम-राम, शिवसेनेत करणार प्रवेश!
राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम केलाय. केसरकरांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याचं जाहीर केलंय. आज मुंबईत पत्रकार परिषद घेवून दीपक केसरकरांनी हे जाहीर केलंय.
Jul 13, 2014, 01:57 PM ISTमी राजीनामा देण्यास तयार, पण... - मुख्यमंत्री चव्हाण
राज्यात मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहत आहेत. मात्र, आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा चेंडू टोलावलाय. त्यांनी हाय कमांडच्या कोर्टात हा चेंडू टोलावला. मी आजपर्यंत चांगले निर्णय घेतले. आधीच्या सीएमपेक्षा जास्त निर्णय घेतले, अशी माहिती मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिली.
Jun 20, 2014, 03:21 PM ISTसरकार आणि राज्यपालांमध्ये रंगलंय राजीनाम्यावरून शीतयुद्ध
केंद्र सरकार आणि यूपीए सरकारनं नेमलेल्या काही राज्यपालांमध्ये सध्या राजीनाम्यावरून शीतयुद्ध रंगलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहसचिव अनिल गोस्वामी यांनी पाच राज्यपालांना राजीनामे देण्याच्या सूचना केल्यात.
Jun 17, 2014, 06:28 PM ISTउत्तर प्रदेश, कर्नाटक, आसाम राज्यपालांचे राजीनामे
उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी. एल जोशी यांनी आज आपला राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे सोपवला आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल यांच्या राजीनाम्या पाठोपाठ आता कर्नाटकचे राज्यपाल एच आर भारद्वाज आणि आसामचे राज्यपाल जे. बी. पटनायक यांनीही राजीनामे राष्ट्रपतींकडे सोपवले आहेत.
Jun 17, 2014, 03:55 PM ISTअखेर दत्ता मेघेंचा काँग्रेसला राम-राम, भाजपच्या वाटेवर
काँग्रेसचे नेते आणि वर्ध्याचे माजी खासदार दत्ता मेघे यांनी अखेर राजीनामा दिलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे आपण राजीनामा पाठवल्याचं दत्ता मेघे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. दत्ता मेघे यांच्यासह समीर आणि सागर मेघे यांनी आपले राजीनामे दिलेत.
Jun 9, 2014, 01:38 PM IST