कुमारस्वामी यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, सत्तेसाठी भाजपचा दावा
कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालां कडे सोपवला.
Jul 23, 2019, 09:56 PM ISTकुमारस्वामी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता
कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेस-जेडीएस सरकारवर राजकीय संकट आहे.
Jul 22, 2019, 06:15 PM ISTठाणे । एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा राजीनामा
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. ४ जुलै रोजी त्यांनी राजीनामा दिला आहे. तो अद्याप स्वीकारला गेलेला नाही. प्रदीप शर्मा ठाणे गुन्हे शाखेत कार्यरत होते. २००८ मध्ये प्रदीप शर्मा पोलीस दलातून निलंबित झाले होते. नऊ वर्षांच्या कालावधीनंतर म्हणजेच २०१७ मध्ये ते पोलीस सेवेत पुन्हा रुजू झाले.
Jul 19, 2019, 03:35 PM ISTनवज्योत सिंग सिद्धू यांचा पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा, हे आहे कारण
10 जूनला राहुल गांधींना लिहीलेले पत्र त्यांनी ट्वीट केले.
Jul 14, 2019, 12:49 PM ISTWorld Cup 2019 : टीम इंडियाच्या दोन सदस्यांचा राजीनामा
वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला, याचसोबत टीम इंडियाचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं.
Jul 11, 2019, 07:00 PM ISTकर्नाटकनंतर गोव्यातही राजकीय भूकंप, काँग्रेसला जोरदार धक्का
आजच रात्री या घडामोडी होणार असल्याचीही खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळतेय
Jul 10, 2019, 08:28 PM ISTशिवसेनेचा राष्ट्रवादीला दणका, शहापूरचे आमदार करणार सेनेत प्रवेश
राष्ट्रवादीचे आमदार बरोरा यांनी आमदारकीचा राजीनामा देत शिवबंधन हाती बांधण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
Jul 9, 2019, 03:16 PM ISTकाँग्रेसच्या सर्व मंत्र्यांचा माजी पक्षाध्यक्षांकडे राजीनामा
सर्व मंत्र्यांनी आपला राजीनामा माजी अध्यक्षांकडे सुपूर्द केला.
Jul 8, 2019, 12:37 PM ISTकाँग्रेसमधला अंतर्गत वाद पुन्हा समोर, देवरांच्या राजीनाम्यावर निरुपम यांची टीका
काँग्रेसमधला अंतर्गत वाद पुन्हा समोर, देवरांच्या राजीनाम्यावर निरुपम यांची टीका
Jul 7, 2019, 11:45 PM ISTकर्नाटकचं राजकारण मुंबईत, सोफीटेल हॉटेलबाहेर काँग्रेसची एकाच वेळी तीन आंदोलनं
कर्नाटकचं राजकारण मुंबईत, सोफीटेल हॉटेलबाहेर काँग्रेसची एकाच वेळी तीन आंदोलनं
Jul 7, 2019, 11:30 PM ISTकर्नाटकचं राजकारण मुंबईत, सोफीटेल हॉटेलबाहेर काँग्रेसची एकाच वेळी तीन आंदोलनं
मुंबईतल्या सोफिटेल हॉटेलमध्ये कर्नाटकातले बंडखोर आमदार उतरले आहेत.
Jul 7, 2019, 09:24 PM ISTWorld Cup 2019 : टीम इंडियाच्या दोन सदस्यांचा राजीनामा
क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडिया पोहोचली आहे.
Jul 7, 2019, 08:36 PM ISTकाँग्रेसमधला अंतर्गत वाद पुन्हा समोर, देवरांच्या राजीनाम्यावर निरुपम यांची टीका
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमधला अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.
Jul 7, 2019, 07:49 PM ISTकाँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरूच, ज्योतिरादित्य शिंदे पायउतार
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झालं आहे.
Jul 7, 2019, 05:55 PM ISTकर्नाटक । काँग्रेस-जनता दल सेक्युलर आघाडी सरकार संकटात
कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल सेक्युलर आघाडी सरकार संकटात आले आहे. सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसच्या रात्रभर बैठका झाल्या. पक्षाची सर्व जबाबदारी सिद्धरामय्यांवर सोपवण्यात आली आहे. काँग्रेसचे ९ आणि जेडीएसचे ३ अशा १२ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडे राजीनामा सोपला आहे. मात्र आज अध्यक्ष त्यांच्या कार्यालयात नव्हते. आज सुटी असल्यामुळे आता याबाबत सोमवारीच निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र, यावर मंगळवारी निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Jul 7, 2019, 04:00 PM IST