राजी

VIDEO : 'राजी' चा जबरदस्त ट्रेलर झाला लाँच

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता विक्की कौशलचा 'राजी' हा सिनेमा रिलीज होणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या सिनेमाची भरपूर चर्चा आहे. आता या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमांत आलीया आपल्याला वेगवेगळ्या भूमिका साकारतना दिसत आहे. हा सिनेमा हटके असणार आहे यात शंका नाही. 

Apr 10, 2018, 12:55 PM IST

बुरख्यात अशा अवस्थेत दिसली आलिया भट्ट

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता विक्की कौशलच्या 'राजी' हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमाचा 40 सेकंदाच्या ट्रेलरचा टीझर रिलिज झाला आहे. यामध्ये आलिया भट्ट एका वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. त्यामध्ये ती बोलते की, हां मै राजी हू.... असा संवाद फोनवर बोलत आहे. आलिया भट्टने टीझर इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या टीझरला अधिक पसंती मिळत आहे. 

Apr 9, 2018, 03:34 PM IST

PICS: आलियाने स्वत:लाच दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आज आपला २५वा वाढदिवस साजरा करत आहे. तशी तर ती नेहमीच तिचा वाढदिवस सर्वांसोबर सेलिब्रेट करत असते. पण यावेळी मात्र ती ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे आणि बुलगारियामध्ये सिनेमाचं शूटिंग करती आहे. 

Mar 15, 2018, 10:05 AM IST

'राझी' तील आलियाच्या फर्स्ट लूक व्हायरल

सोशल मीडियात आलियाचा या सिनेमातील फर्स्ट लूक उघड झाला असून जोरदार व्हायरलही होत आहे. 

Nov 11, 2017, 06:23 PM IST

पाकिस्तानची सून बनायला आलिया सज्ज

आलिया भटकडे नेहमीच चुलबुली अभिनेत्री म्हणून बघितलं जातं. पण हायवे, उडता  पंजाब सारख्या सिनेमांमध्ये डिग्लॅमरस भूमिका करत आपली दखलं घ्यायला भाग पाडलं. आता तर आलिया अजून एक पाऊल पुढे टाकत आणखी एका धाडसी भूमिकेत दिसणार आहे.

Aug 11, 2017, 05:24 PM IST