भाजपला राज्यघटनाच मान्य नाही - हुसेन दलवाई
भाजपला राज्यघटनाच मान्य नाही - हुसेन दलवाई
Jan 28, 2015, 06:27 PM ISTगहजब : राज्यघटनेतून 'धर्मनिरपेक्ष' आणि 'समाजवाद' गायब
राज्यघटनेतून 'धर्मनिरपेक्ष' आणि 'समाजवाद' गायब
Jan 28, 2015, 02:09 PM ISTभगवद्गीता 'राष्ट्रीय ग्रंथ' म्हणून घोषित करता येऊ शकतं का?
केंद्रात 'गीते'वरून महाभारत रंगताना दिसतंय. पण, असं होऊ शकतं का? धर्मनिरपेक्ष राष्ट्रात एखाद्या धर्माचा ग्रंथ राष्ट्रग्रंथ म्हणून घोषित करता येऊ का? भारतात अनेक धर्म असताना आणि त्या धर्मांचे धर्मग्रंथ असताना केवळ भगवदगीतेलाच धर्मग्रंथ म्हणून घोषित करण्यामागे भाजपचा हेतू काय आहे? किंवा विरोध करायचा म्हणून केवळ विरोधक विरोध करतायत का? राष्ट्रीय दर्जा दिल्यामुळे भगवदगीतेची महिती वाढणार आहे का? किंवा राष्ट्रीय दर्जा नसल्यास त्याची महती कमी होते का? आणि असा दर्जा देणं घटनेच्या चौकटीत शक्य आहे का? असे अनेक प्रश्न यामुळे निर्माण झालेत.
Dec 9, 2014, 01:29 PM IST