'राज्यघटनेवर विश्वास असलेला दुसऱ्या देशाचा व्यक्ती नागरिकत्व घेऊ शकतो'
युवा वर्गात सीएए कायद्याबाबत गैरसमज पसरवण्यात आलेत ते दूर करणं गरजेचं आहे असं पंतप्रधानांनी म्हटले आहे.
Jan 12, 2020, 01:35 PM ISTमुंबई | भाजपक़डून राज्यघटनेची हत्या - संजय राऊत
मुंबई | भाजपक़डून राज्यघटनेची हत्या - संजय राऊत
Nov 26, 2019, 12:25 PM ISTBudget 2019: अर्थसंकल्प रदद् करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला पण...
Feb 2, 2019, 08:07 AM ISTमहामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर गर्दी
महामानवाला आज देशभरातून मानवंदना देण्यात येत आहे.
Dec 6, 2018, 07:25 AM ISTभाजपमुळे आंबेडकरांच्या राज्यघटनेला धोका - राहुल गांधी
भाजपमुळे आंबेडकरांच्या राज्यघटनेला धोका - राहुल गांधी
Dec 28, 2017, 11:37 PM ISTनवी दिल्ली । ‘राज्यघटनेतून धर्मनिरपेक्ष शब्द काढून टाकू’ - केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 26, 2017, 02:15 PM ISTकोविंद यांना उमेदवारी म्हणजे राज्यघटना बदलण्याचा डाव - प्रकाश आंबेडकर
रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपदाची उमेदवारी म्हणजे देशाची राज्यघटना बदलण्याचा डाव असल्याची प्रतिक्रिया भारिप बहुजन महासंघांचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. यावेळी देशाचा राष्ट्रपती आदिवासी समुहातून असावा असं आपलं मत आहे, मात्र उमेदवार निश्चितीमध्ये विरोधी पक्ष प्रभावहीन ठरत असल्यानं संघ परिवाराचं फावत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
Jun 20, 2017, 03:54 PM ISTदेशातील प्रत्येक नागरिकाची पहिली ओळख 'भारतीय' - आंबेडकर
भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती... समाजातील जातीभेदाचे उच्चाटन करुन त्यांनी सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं... पाच हजार वर्षांपासून अमानुष, लाचारीचे जीवन जगणा-या जनमानसात आत्मसन्मानाची आणि अस्मितेची ज्योत पेटवणा-या महामानवाला 'झी २४ तास'चाही सलाम.
Apr 14, 2016, 08:34 AM ISTराज्यघटनेवर पंतप्रधानांचं राज्यसभेत भाषण
राज्यघटनेवर पंतप्रधानांचं राज्यसभेत भाषण
Dec 1, 2015, 07:24 PM ISTराज्यघटनेत बदल करण्याचा विचार म्हणजे आत्महत्या : मोदी
राज्यघटनेत बदल करण्याबाबत सुरू असलेली चर्चा म्हणजे केवळ अफवा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. या वादावर मोदी यांनी आज पडदा टाकण्याचे काम केले. राज्यघटनेत बदल करण्याचा विचार म्हणजे आत्महत्या होय, असे मोदी म्हणालेत.
Nov 27, 2015, 08:08 PM ISTVIDEO : सोप्या शब्दांतली 'ग्यानबाची राज्यघटना'!
आज संपूर्ण देशात पहिला 'राज्यघटना दिन' किंवा 'संविधान दिन' साजरा केला जातोय. भारतीय राज्यघटेतील काही शब्द किचकट असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना राज्यघटना कळत नाही... त्यासाठी पुण्यातील वकील सौरभ देशपांडे यांनी भारतीय राज्यघटना ओवीबद्ध करून सोप्या शब्दात मांडलीय.
Nov 26, 2015, 01:58 PM ISTसंविधान दिन : 'राज्यघटना चांगल्या लोकांच्या हाती दिली नाही तर माती'
२६ नोव्हेंबर हा दिवस आज देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातोय. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त ही घोषणा केंद्र सरकारनं केलीय.
Nov 26, 2015, 08:45 AM ISTभाजपनं दिली समाजवाद आणि धर्मनिरपेक्षतेला तिलांजली?
भाजपनं दिली समाजवाद आणि धर्मनिरपेक्षतेला तिलांजली?
Jan 28, 2015, 09:45 PM ISTगहजब : राज्यघटनेतून 'धर्मनिरपेक्ष' आणि 'समाजवाद' गायब
प्रजासत्ताक दिनी केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीवरून नव्या वादाला तोंड फुटलंय. भाजपप्रणित मोदी सरकारनं राज्यघटनेतील धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी गणराज्य असे दोन शब्द जाणीवपूर्वक वगळल्याचा आक्षेप घेतला जातोय.
Jan 28, 2015, 06:45 PM IST