राज्यापालांना ईमेल करुन मागणी

विधानसभा अध्यक्षांचा मेल हॅक, राज्यापालांना ईमेल करुन 'त्या' आमदारांवर कारवाईची मागणी

Rahul Narvekar mail hacked:  हॅकर्स एवढ्यावरच थांबला नसून त्याने या मेलवरुन थेट राज्यपालांनाच मेल केलाय. यामुळे एकच खळबळ उडाली.

Mar 5, 2024, 01:16 PM IST