राज्य

7 हजार 576 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

 राज्यातील सुमारे 7 हजार 576 ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 

Sep 2, 2017, 12:06 PM IST

केंद्रानंतर राज्यातही मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत

केंद्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख नक्की झाल्यावर आता इच्छुकांना राज्य मंत्रीमंडळ विस्ताराचे वेध लागलेत. 

Sep 1, 2017, 04:47 PM IST

GSTच्या पहिल्या रिटर्न फाईलनंतर सरकारला मिळाला एवढा महसूल

जीएसटी लागू झाल्यानंतरच्या पहिल्या महिन्यात सरकारला ४२ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

Aug 21, 2017, 09:51 PM IST

राज्यात मान टाकणाऱ्या पिकांना दिलासा देणारा पाऊस

अनेक  भागात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता.

Aug 20, 2017, 01:32 PM IST

राज्यातील ५२ तालुक्यांमध्ये पावसाची दडी

राज्यातील कोकण महसूल विभाग वगळता बावन्न तालुक्यात पावसाने दडी मारली आहे . या तालुक्यात पन्नास टक्क्याहून कमी पाउस झाला आहे. यात औरंगाबाद म्हणजेच मराठवाड्यात सर्वाधिक तालुक्यात संकट आहे. तर त्यामागे अमरावती महसूल विभगातील पंधरा तालुक्याठी हे संकट उभे ठाकले आहे. 

Aug 12, 2017, 10:55 PM IST

राज्यातील १४ पूल अत्यंत धोकायदायक स्थितीत

राज्यातील १४  पूल धोकादायक असल्याची माहिती पुढे आली आहे. 

Aug 5, 2017, 11:53 PM IST

झटपट : राज्य, २० जुलै २०१७

राज्य, २० जुलै २०१७

Jul 20, 2017, 03:02 PM IST

झटपट : राज्य, देश, विदेश, १९ जुलै २०१७

राज्य, देश, विदेश, १९ जुलै २०१७

Jul 19, 2017, 02:47 PM IST

झटपट : राज्य, १८ जुलै २०१७

राज्य, १८ जुलै २०१७

Jul 18, 2017, 03:28 PM IST

पुढच्या तीन दिवसांमध्ये राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

पुढील तीन दिवसात राज्यातल्या विविध भागास मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केलीय.

Jul 17, 2017, 04:20 PM IST

झटपट : राज्य, ८ जुलै २०१७

राज्य, ८ जुलै २०१७

Jul 8, 2017, 03:34 PM IST