राज यांनी व्यगंचित्र

'कित्येक वर्षात बाळासाहेबांना पाहिलं नाही' - राज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे याचं व्यंगचित्र रेखाटल्याने राजकिय चर्चेला चागंलच उधाण आलं आहे. राज यांना बाळासाहेबांचे व्यंगचित्र काढायल्या सांगितल्यानंतर मात्र राज ठाकरे चांगलेच भावुक झाले,

Jan 10, 2012, 12:20 AM IST