'राझी'त अस्खलित उर्दू उच्चारताना दिसणार मराठमोळी अमृता
अमृताने आपल्या ‘कट्यार काळजात घुसली’ ह्या सिनेमातही अमृताने उर्दू भाषेत संवाद म्हटले होते
Apr 19, 2018, 05:00 PM ISTआलिया भट्टच्या 'राजी' सिनेमाचे 'ऐ वतन' गाणे झाले रिलीज
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टचा सिनेमा राजी लवकरच रिलीज होणार आहे. आलियाने काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला होता.
Apr 19, 2018, 11:28 AM IST