राडा

 BJP Leader Sudhir Mungantiwar On Delhi Farmer Protest PT3M50S

नवी दिल्ली | शेतकऱ्यांचा लाल किल्ल्यांवर राडा

नवी दिल्ली | शेतकऱ्यांचा लाल किल्ल्यांवर राडा

Jan 26, 2021, 04:20 PM IST

नर्सेस आणि बाऊंसरमध्ये हाणामारी, राड्याचा व्हिडिओ व्हायरल

 पुण्यातल्या जंबो कोविड हॉस्पिटलमध्ये तुफान राडा

Dec 24, 2020, 08:24 PM IST

वसईत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा

हाथरस घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यासाठी वसई येथे जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा पाहायला मिळाला.  

Oct 6, 2020, 09:30 PM IST

तोंडाला मास्क नसल्याने पेट्रोल देण्यास नकार, पंपाची केली तोडफोड

माणिकपूर परिसातील पेट्रोलपंपवर तुफान राडा झाला. वसई पश्चिमेकडील या पेट्रोलपंपावर १० ते १२ जणांनी धिंगाणा करत पेट्रोलपंपची तोडफोड केली.  

Sep 19, 2020, 10:27 AM IST
Jalgaon Ink Thrown In BJP Programme Update. PT2M41S

जळगाव | भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा

जळगाव | भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा

Jan 11, 2020, 12:00 AM IST

महाड येथील प्राचार्य पदाचा वाद विकोपाला, आंबेडकर महाविद्यालयाची तोडफोड

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील प्राचार्य पदाचा वाद विकोपाला गेला आहे.  

Dec 26, 2019, 05:20 PM IST
Raigad Mahad Ambedkar College Rada Six Injured PT1M10S

महाड । राडेबाज प्राध्यापकांनी आंबेडकर महाविद्यालयाची केली तोडफोड

रायगड जिल्ह्यातील महाडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील प्राचार्य पदाचा वाद विकोपाला गेला आहे. राडेबाज प्राध्यापकांनी महाविद्यालयाची तोडफोड केली आहे. लाठ्या काठ्या दगडांचा मुक्त वापर करण्यात आला आहे. या मारहाणीत सहा जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Dec 26, 2019, 05:20 PM IST
Nashik Chaos In Mahanagar Palika Where Shiv Sena Remains Netural PT2M26S

नाशिक : महापालिकेत 'सावरकर' मुद्यावरून राडा

नाशिक : महापालिकेत 'सावरकर' मुद्यावरून राडा

Dec 21, 2019, 12:35 AM IST
Latur Chaos In Shiv Sena PC PT1M40S

लातूर : शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत राडा

लातूर : शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत राडा

Oct 19, 2019, 05:10 PM IST

मिरा-भाईंदर महापालिकेत शिवसैनिकांचा राडा

मिरा भाईंदर महापालिकेत आज प्रचंड गोंधळ झाला.

Sep 17, 2019, 03:01 PM IST
 Kolhapur Chaos In Kagal Nagapalika PT46S

कोल्हापूर । सत्ताधारी-विरोधक एकमेकांना भिडले

कोल्हापूर । सत्ताधारी-विरोधक एकमेकांना भिडले

Sep 14, 2019, 03:55 PM IST

अमित शाह यांचा ‘रोड शो’, कोलकात्यात जोरदार राडा

भाजप आणि तृणमूल काँग्रसेचा प्रचारादरम्यान जोरदार राडा पाहायला मिळाला.  

May 14, 2019, 08:01 PM IST

बुलडाण्यातील चिखलीत श्रेयावरून भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा

 भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना जोरदार भिडलेत.  

Feb 23, 2019, 07:59 PM IST

नाशिक पालिकेत राडा, काँग्रेस - राष्ट्रवादीचे नगरसेवक एकमेकांना भिडलेत

नाशिक महापालिकेची महासभा चांगलीच वादळी ठरली.  

Jan 19, 2019, 08:11 PM IST