राणा दग्गुबाती

अखेर आजारपणाबाबत राणा दग्गुबातीचं ट्विट...

'बाहुबली' चित्रपटातून घराघरात पोहचलेल्या आणि आपल्या दमदार अभिनय कौशल्याने, पिळदार शरीर यष्टीने चाहत्यांमध्ये अभिनेता राणा दग्गुबातीने खास क्रेझ निर्माण केली आहे.

Jun 25, 2018, 07:08 PM IST

टॉपलेस झाल्यानंतर 'भल्लाळदेव'च्या भावावर या अभिनेत्रीचा लैंगिक शोषणाचा आरोप

अभीरामनं आपल्यावर हैदराबादच्या एका सरकारी स्टुडिओमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा श्री रेड्डीचा आरोप आहे.

Apr 11, 2018, 05:49 PM IST

न्यूयॉर्कमधील इंडिया परेडमध्ये सहभागी झाली बॉलिवूडची ही अभिनेत्री...

भारताचा ७१ वा स्वातंत्रदिन साजरा करण्यासाठी अमेरीकेतील हजारो भारतीय न्यूयॉर्कमध्ये एकत्रित झाले. न्यूयॉर्क परेडमध्ये सगळे भारतीय पारंपरिक वेशात सहभागी झाले.

Aug 21, 2017, 11:36 AM IST

'बाहुबली' फेम 'भल्लाळदेव' निघाला हॉलिवूडला!

बॉलिवूड सिनेमा 'बाहुबली'तल्या 'भल्लाळदेव'च्या रुपात प्रेक्षकांसमोर येणाऱ्या अभिनेता राणा दग्गुबातीला हॉलिवूडचं तिकीट मिळालंय. 

Jul 30, 2017, 02:37 PM IST

बाहुबलीमधल्या या अभिनेत्याला एका डोळ्याने दिसत नाही

'बाहुबली २' रिलीज झाल्यानंतर लोकांना हे माहित पडलं की कट्टपाने बाहुबलीला का मारलं. पण अनेकांना हे माहित नसेल की, सिनेमामध्ये भल्लाल देवची भूमिका करणारा अभिनेता राणा दग्गुबत्ती याला एका डोळ्याने दिसतच नाही.

May 1, 2017, 05:10 PM IST

राणानं वाढवली 'बाहुबली: द कनक्ल्युजन'ची उत्सुकता

'बाहुबली: द बिगीनिंग' या चित्रपटाचा दुसरा भाग 'बाहुबली: द कनक्ल्युजन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

Oct 7, 2016, 08:42 PM IST