राणे

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज राणेंच्या वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन

 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. 

Feb 7, 2021, 08:29 AM IST

सिंधुदुर्गात राणेंचेचं वर्चस्व, भाजपचा इतक्या नगरपंचायतींवर झेंडा

 जिल्ह्यात राणेंनी आपले वर्चस्व कायम राखले आहे.

Jan 18, 2021, 06:48 PM IST

'मुख्यमंत्री नक्की कोण; उद्धव ठाकरे, अजित पवार, संजय राऊत की आणखी कोणी.....?'

नारायण राणेंची संजय राऊतांवरही जोरदार टीकेची झोड 

Jan 16, 2020, 04:38 PM IST
Ratnagiri Sawantwadi By Poll Election PT1M11S

सावंतवाडी | नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत केसरकर, राणेंची प्रतिष्ठा पणाला

सावंतवाडी | नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत केसरकर, राणेंची प्रतिष्ठा पणाला

Dec 29, 2019, 08:30 PM IST
Sindhudurg Shivsena Candidate Vaibhav Naik on Narayan Rane PT3M

सिंधुदुर्ग | राणेंच्या प्रवेशामुळेच भाजपच्या जागा घटल्या - वैभव नाईक

सिंधुदुर्ग | राणेंच्या प्रवेशामुळेच भाजपच्या जागा घटल्या - वैभव नाईक

Oct 25, 2019, 12:15 PM IST

मी दिल्लीत खासदार, निलेश आणि नितेश विधानसभा लढवणार- राणे

 आताचा प्रवेश कोणत्याही कमिटमेंटशिवाय असल्याचेही ते म्हणाले.

Aug 30, 2019, 06:59 PM IST

काँग्रेसमध्ये परतणार नाही, पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार - राणे

आपण काँग्रेसमध्ये परतणार नसून आगामी लोकसभा निवडणूक स्वाभिमानी पक्षाच्या चिन्हावर लढवणार असल्याचे  नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे. 

Jan 22, 2019, 11:25 PM IST
PT20M50S

भूजबळ, राणे आणि राज ठाकरेंबाबत मुलाखतीत उद्धव ठाकरे काय बोलले...

भूजबळ, राणे आणि राज ठाकरेंबाबत मुलाखतीत उद्धव ठाकरे काय बोलले...

Jul 24, 2018, 12:00 PM IST

माझ्या वाटेला येतील तर, त्यांना पुरुन उरेन - नारायण राणे

माझ्या वाटेला येतील तर यांना पुरून उरेन, असा थेट इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेला दिलाय. 

Jun 7, 2018, 11:33 PM IST

पुणे | राणेंना मंत्रीमंडळात स्थान मिळेल - दानवे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 18, 2018, 04:05 PM IST

भाजपचा विजय निश्चित होता- राणे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 19, 2017, 11:13 AM IST

राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावर शिवसेनेची बैठक

राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावर शिवसेनेची बैठक

Nov 1, 2017, 02:56 PM IST

राणे दसऱ्याला आपला निर्णय घेतील - चंद्रकांत पाटील

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि नारायण राणे यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. शाह यांनी राणेंना दोन्ही बाजू समजावून सांगितल्यात. त्यामुळे पुढचा निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार राणेंचा असून ते दस-याला आपला निर्णय घेतील असं विधान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

Sep 27, 2017, 01:10 PM IST

राणेंनी दिलेत भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत

काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणाऱ्या नारायण राणे यांनी भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडं आपण भेटीसाठी वेळ मागितलीय. 

Sep 22, 2017, 10:14 PM IST