रात्रीस खेळ चाले

थुकरटवाडीत रंगला रात्रीचा खेळ

रात्रीस खेळ चाले मालिकेतील नाईकांच्या वाड्यात आजवर गुढ आणि रहस्यमय गोष्टीच घडत होत्या. पण आता इथे हास्यकल्लोळ उडणार आहे कारण थुकरटवाडीची मंडळी या वाड्यावर येणार आहे. आणि नाईक कुटुंबाला आपल्या मंचावर घेऊन जाणार आहेत. यासाठी कारणही तसंच खास आहे ते म्हणजे दसरा सणाचं

Oct 10, 2016, 02:54 PM IST

चित्रातून साकारली रात्रीस खेळ चाले मालिकेतील पात्रे

झी मराठीवरची रात्रीस खेळ चाले ही लोकप्रिय मालिका बंद होत आहे. मालवणी बोलीभाषेतली ही मालिका आणि त्यातली पात्रं, प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. 

Oct 10, 2016, 09:49 AM IST

रात्रीचा 'खेळ' संपलाय असं तुम्हालाही वाटतंय का?

अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी रात्रीस खेळ चाले ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. सुरुवातीपासूनच या मालिकेतल्या रहस्यमयी घटना प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरण्यात यशस्वी ठरलीय. या मालिकेचा शेवट काय होणार? याचे काही फोटो सध्या सोशल वेबसाईटवर व्हायरल झालेत. पण, थांबा... कदाचित मालिकेचा हा शेवट होणार नाही.

Oct 7, 2016, 09:31 PM IST

'रात्रीस खेळ चाले'तील कलाकारांशी खास बातचीत

'रात्रीस खेळ चाले'तील कलाकारांशी खास बातचीत

Oct 6, 2016, 10:49 PM IST

रात्रीस खेळ चालेमधील गुन्हेगार सापडले!

कोकणातील नाईक कुटुंब, त्यांचा वाडा, त्या वाड्यात घडणा-या गूढ गोष्टी, त्या मागचं रहस्याचं वलय आणि त्यातून मनात निर्माण होणारी भीती हा असा उत्कंठावर्धक खेळ घेऊन गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ‘रात्रीस खेळ चाले’ ही झी मराठीवरील मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचा शेवट कसा होणार याबाबत सर्वच प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

Oct 6, 2016, 09:13 AM IST

'रात्रीस खेळ चाले'... लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप!

कोकणातील नाईक कुटुंब, त्यांचा वाडा, त्या वाड्यात घडणाऱ्या गूढ गोष्टी, त्या मागचं रहस्याचं वलय आणि त्यातून मनात निर्माण होणारी भीती हा असा उत्कंठावर्धक खेळ घेऊन गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी 'रात्रीस खेळ चाले' ही 'झी मराठी'वरील मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 

Oct 4, 2016, 08:48 PM IST

चिमुरडीने म्हटले बोबड्या बोलात 'रात्रीस खेळ चाले'

 झी टीव्हीवरील मालिका 'रात्रीस खेळ चाले'  जरी लहान मुलं पाहत नसतील,  तरी या मालिकेचे टायटल साँग तोंड पाठ आहेत. 

Sep 13, 2016, 07:49 PM IST

नाईकांच्या वाड्यावर साजरा झाला रक्षाबंधनाचा सण

हल्ली मालिकांमध्ये सणाचे महत्त्व वाढू लागलेय. मालिकेतही मोठ्या उत्साहाने सर्व सण साजरे केले जातात. झी मराठीवरील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मालिका रात्रीस खेळ चाले या मालिकेतही रक्षाबंधनाचा सण रंगला. यावेळी छायाने आपल्या तीनही भावांना राखी बांधली. तर पूर्वाने गणेश आणि आर्चीला राखी बांधत हा सण साजरा केला. आर्चिससाठी रक्षाबंधनाचा हा अनुभव नवीनच होता. 

Aug 17, 2016, 04:19 PM IST

रात्रीस खेळ चालेमधील कलाकारांची खरी नावे

रात्रीस खेळ चालेमधील कलाकारांची खरी नावे

Aug 13, 2016, 05:32 PM IST

'रात्रीस खेळ चाले'चं गाणं म्हणताहेत निलम आणि सरिता वहिनी...

 झी मराठीवरील सर्वात चर्चिली जाणारी मालिका 'रात्रीस खेळ चाले'ने नुकतेच १०० एपिसोड पूर्ण केले. या निमित्त झी मराठीने सेलिब्रेशन पार्टी आयोजित केली होती. 

Jul 6, 2016, 04:15 PM IST

रात्रीस खेळ चालेच्या कलाकारांचा झिंगाट डान्स...

रात्रीस खेळ चाले या झी मराठीवरील वाहिनीचे नुकतेच १०० एपिसोड पूर्ण झाले. या सक्सेस पार्टीत संपूर्ण टीम सैराटच्या झिंगाट गाण्यावर बेफान होऊन नाचले. 

Jul 4, 2016, 04:19 PM IST

'रात्रीस खेळ चाले'ची रंगली सक्सेस पार्टी

झी मराठी वाहिनीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेचे नुकतेच १०० भाग पूर्ण झाले. या निमित्त सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. यावेळी रात्रीस खेळ चालेचे कलाकार झिंगाटसह अनेक गाण्यांवर तुफान नाचले. व्हिडीओ बातमीच्या खाली

Jul 2, 2016, 10:23 AM IST

'रात्रीस खेळ चाले'तून अंधश्रद्धेला खतपाणी नाही - झी मराठी

झी टीव्हीवरील नव्याने सुरू झालेली मालिका 'रात्रीस खेळ चाले' या रहस्यमय मालिका कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घातल नाही, हा एक केवळ निखळ मनोरंजनाचा विषय असल्याचे स्पष्टीकरण झी मराठीचे बिझनेस हेड दीपक राजाध्यक्ष यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितले. 

Mar 2, 2016, 09:44 PM IST

कोकणातल्या भूतांचा 'रात्रीस खेळ...' अडचणीत येणार?

'झी मराठी' चॅनलवर 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय. पण, याच कार्यक्रमावर चिपळूणमध्ये नुकतीच एक तक्रार दाखल करण्यात आलीय. 

Mar 1, 2016, 06:25 PM IST

‘रात्रीस खेळ चाले’नेमकं काय आहे या मालिकेत...

निसर्गाच्या अफाट पसा-यात अनेक गूढ गोष्टी दडलेल्या आहेत. यातील ज्यांचा शोध आपल्याला लागलाय त्याला आपण काही तरी ओळख दिलीये पण त्याही पलिकडे अशा अनेक अनाकलनीय गोष्टी आहेत ज्यांचं ना काही ठोस नाव आहे ना ओळख. जिथे सत्य असतं तिथे असत्य वावरतं..जिथे सकारात्मकता असते तिथेच नकारात्मक गोष्टीही आढळतात.. 

Feb 16, 2016, 09:43 PM IST