राम मंदिर

'राम मंदिर रामराज्यावर आधारलेल्या आधुनिक भारताचं प्रतिक असेल'

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रतिक्रिया 

 

Aug 5, 2020, 02:11 PM IST

मंदिर स्थापनेमुळे अत्याचारांच्या वेदनांचं निवारण होईल - कालीचरण महाराज

आज समस्त हिंदूंसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे.

 

Aug 5, 2020, 01:31 PM IST

पंतप्रधान श्रीराम दर्शनाआधी गेले हनुमान टेकडीवर, जाणून घ्या परंपरा

प्रभु रामाचे दर्शन करण्याआधी हनुमान टेकडीचे दर्शन घेणं महत्वाचं

Aug 5, 2020, 01:08 PM IST

Ayodhya : भूमिपूजन कार्यक्रमाच्या पाहुण्यांना चांदीचं नाणं भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे.

 

Aug 5, 2020, 11:47 AM IST

'अयोध्येच्या मातीतील कारसेवकांच्या त्यागाचा गंध विसरणारे रामद्रोहीच'

 राम मंदिर उभारणीचे राजकारण कोणी करु नये 

Aug 5, 2020, 11:10 AM IST

Ram Mandir : अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भूमिपूजन सोहळा मोदींच्या उपस्थित थाटात

 अयोध्येत प्रभू राम यांच्या भव्य मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन मोदींच्या उपस्थित थाटात पार पडला.

Aug 5, 2020, 09:18 AM IST

अयोध्येत भूमिपूजनानंतर पंतप्रधान मोदींना दिली जाणार 'ही' खास भेट

5 ऑगस्ट रोजी अयोध्येतील रहिवाशांना आणि इतर लोकांना 1.25 लाखहून अधिक लाडू वाटण्यात येणार आहेत.

Aug 4, 2020, 06:41 PM IST

श्री राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रम : १७५ मान्यवरांना निमंत्रण, नेपाळमधील संत सुद्धा येणार

अयोध्येत (Ayodhya) श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूमिपूजन कार्यक्रमासाठी १७५ मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये नेपाळचे संतही उपस्थित राहणार आहेत.

Aug 4, 2020, 07:46 AM IST

'राममंदिर पायाभरणीनिमित्त घरोघरी दिवाळी साजरी करा, पण कोरोनाचे भान ठेवा'

राममंदिराचे भूमिपूजन आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस आहे. 

Aug 3, 2020, 03:24 PM IST

अयोध्या रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट, राम मंदिराप्रमाणे दिसणार

अयोध्या रेल्वे स्थानकासाठी 104 कोटी रुपये मंजूर

Aug 3, 2020, 10:26 AM IST

शिवसेनेनं करुन दाखवलं ! राम मंदिर निर्माणासाठी अशी केली वचनपूर्ती

शिवसेनेने राम मंदिर निर्माणासाठी १ कोटी दिले

Aug 3, 2020, 09:48 AM IST

श्रीरामाच्या नावाने भाजपने पाणी विकलं, विटा विकल्या; जितेंद्र आव्हाडांची टीका

श्रीराम कोणाच्या सातबाऱ्यावर नाही, तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही. 

Aug 2, 2020, 03:00 PM IST

'राम मंदिरासाठी मोदींचे नव्हे उलट राजीव गांधींचे योगदान मोठे'

येत्या ५ ऑगस्टला अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या पार्श्वभूमीवर सुब्रमण्यम स्वामी यांचे हे विधान भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

Aug 2, 2020, 02:28 PM IST