राम मंदिर

अंबानी किंवा टाटा नाही तर 'ही' व्यक्ती अयोध्येतील राम मंदिरासाठी ठरली सर्वात दानशूर

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा नुकतीच पार पडली. अयोध्येसह संपूर्ण देश राम रंगात रंगलेला दिसतो. राम मंदिराच्या निर्माणाकरता अनेकांनी दान केलंय. अशावेळी एक व्यक्ती मात्र अतिशय दानशूर ठरली आहे. ज्यांनी अगदी गडगंज श्रीमंत असलेल्या अंबानी आणि टाटांना देखील मागे टाकलं आहे. 

Jan 22, 2024, 12:39 PM IST

Ayodhya Ram Temple: 'आज कारसेवकांचे आत्मे सुखावले', प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु असतानाच राज ठाकरेंची पोस्ट

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा आज पार पडत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकला पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

 

Jan 22, 2024, 12:37 PM IST

तोडफोडविरोधी पथक, गुप्तहेर, स्नायपर्स आणि... अयोध्येतील Security Arrangements पाहाच

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Security Arrangements: अयोध्येतील नव्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापणेच्या पार्श्वभूमीवर शहराला लष्करी छावणीचं स्वरुप आलं आहे. तुम्ही विचारही करु शकत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जाणून घेऊयात आज कशी आहे अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था...

Jan 22, 2024, 12:10 PM IST

तुम्हालाही स्वप्नात प्रभू श्रीराम दिसले? मिळू शकते आनंदाची बातमी

Ayodhya Ram Mandir : जवळपास 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सोमवार म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील रामजन्मभूमीवर प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. जगभरातील सर्व रामभक्तांसाठी हा उत्साहाचा पर्व आहे. अशातच तुम्हाला जर या शुभ दिवशी प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद मिळाल तर  जीवनात सुख-समृद्धीची कमतरता भासत नाही. 

Jan 22, 2024, 11:54 AM IST

Ayodhya Pran Pratishtha: मोदींसह 'हे' 5 जणच असणार गर्भगृहात; PM रामलल्लाला दाखवणार आरसा, त्यानंतर...

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Schedule And 5 People Present In Temple Garbhagriha: अयोध्येत नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेचा सोहळा आज म्हणजेच 22 जानेवारी रोजी पार पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून नेमकं काय काय घडणार आहे या मुख्य कार्यक्रमामध्ये आणि त्यावेळेस मंदिरात कोणते पाच जण उपस्थित असतील जाणून घेऊयात..

Jan 22, 2024, 11:36 AM IST

'मी विश्वातला सर्वात नशीबवान माणूस'; रामलल्लांची मूर्ती घडवणाऱ्या मूर्तीकाराचा मन:स्पर्शी Video

Ram Mandir Inauguration : प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा साक्षीदार संपूर्ण देश होत असतानाच एक खास व्हिडीओ समोर आला आहे. 

 

Jan 22, 2024, 11:26 AM IST

रामलल्लाला काजळ लावणार, पूजेत सहभागी होणार आणि... आज अयोध्येत असा असेल मोदींचा अयोध्या दौरा

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Narendra Modi Schedule: अयोध्येत नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेचा सोहळा आज म्हणजेच 22 जानेवारी रोजी पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यामध्ये नेमकं काय काय होणार आहे जाणून घेऊयात...

Jan 22, 2024, 10:59 AM IST

Ayodhya Ram Mandir :अक्षय कुमार ते पवन कल्याण अयोध्या राम मंदिर निर्माणसाठी 'या' 8 कलाकारांनी केलं 'इतकं' दान!

Celebrities donate for Ram Mandir : अयोध्या राम मंदिराच्या निर्माणसाठी 'या' 8 कलाकारांनी केलं इतक्या कोटींचं दान.

Jan 22, 2024, 10:39 AM IST

PM मोदींनी समुद्रात केलेलं स्नान अन् अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचा संबंध काय?

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Modi Sea Bath Importance: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यामध्ये सहभागी होत असले तरी त्यांनी काल म्हणजेच रविवार, 21 जानेवारी 2024 रोजी दक्षिण भारतामध्ये चक्क समुद्रात स्थान केलं. मोदींनी अयोध्येतील सोहळ्याआधी समुद्रात मारलेली ही डुबकी फार महत्त्वाची मानली जात आहे. या स्नानाचे महत्त्व जाणून घेऊयात...

Jan 22, 2024, 10:09 AM IST

Ayodhya Ram Mandir Inauguration : ...म्हणून लालकृष्ण अडवाणी आज अयोध्येला जाणार नाहीत, मोठं कारण समोर

Ayodhya Ram Mandir Inauguration : कैक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आलेली असतानाच या महत्त्वाच्या क्षणासाठी लालकृष्ण अडवाणी गैरहजर का राहणार? 

 

Jan 22, 2024, 09:45 AM IST

'रामायणा'तील कलाकारांना त्या काळात किती मानधन मिळालेलं?

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : मंगल भवन अमंगल हारी... असे शब्द कानी पडले की रामायण सुरु झाल्याचं सर्वांच्याच लक्षात येत होतं. अशा या गाजलेल्या मालिकेसाठी कलाकारांना त्या काळात किती मानधन मिळालेलं? 

 

Jan 22, 2024, 09:24 AM IST

रामलल्लाच्या मूर्तीवर दशावतार! राम 7 वा अवतार; इतर 10 अवतार कोणते? त्यांचं महत्त्व काय?

Lalla Idol Depicts Dashavatara Of Lord Vishnu: अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होत आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये विराजमान होणारी रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक शुक्रवारीच समोर आली. या मूर्तीच्या प्रभावळीवर विष्णूचे दशावतार दिसून येतात. हे दशावतार कोणते त्यांचे महत्त्व काय जाणून घेऊयात...

Jan 22, 2024, 09:21 AM IST
Ayodhya Ground Report Ayodhya Decorated And Celebration Of Ram Lalla Pran Pratishtha PT4M26S

Ram Lalla Pran Pratishtha | श्रीरामाच्या पूजेसाठी अयोध्या सजली, पाहा VIDEO

Ayodhya Ground Report Ayodhya Decorated And Celebration Of Ram Lalla Pran Pratishtha

Jan 22, 2024, 09:20 AM IST