रायजिंग पुणे सुपरजायंट

आयपीएल 2017 : पुण्याच्या कर्णधारपदावरुन धोनीला हटवले

 भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आयपीएलमधील रायझिंग पुणे सुपरजायंटच्या कर्णधारपदावरुन हटवण्यात आलेय. फ्रँचायजींनी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथच्या हाती पुण्याचे नेतृत्व सोपवलेय.

Feb 19, 2017, 12:39 PM IST

पुण्याचा हा खेळाडू थोडक्यात बचावला

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू जार्ज बेली आयपीएलच्या मंगळवारी झालेल्या सामन्यात कोल्टर नाइलच्या बाउंसर बॉलवर डोक्याला दुखापत होण्यापासून वाचला.

May 18, 2016, 06:17 PM IST

दुखापतीमुळे स्मिथही पुणे संघातून बाहेर

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर धोनीच्या पुणे संघाला मोठा झटका बसलाय. रायजिंग पुणे सुपरजायंटचा क्रिकेटपटू स्टीव्हन स्मिथ दुखापतीमुळे आयपीएलच्या यंदाच्या मोसमातून बाहेर पडलाय. 

May 2, 2016, 11:25 AM IST

हा आहे भारताचा पॉल अॅड्म्स

क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू असतात त्यांची खेळण्याची शैली आपल्या अखेरपर्यंत लक्षात राहते. यापैकीच एक दिग्गज खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू पॉल अॅडम्स.

Apr 30, 2016, 10:34 AM IST

पुणे संघातून केविन पीटरसन बाहेर

रायजिंग पुणे सुपरजायंट संघातील केविन पीटरसन पुढील दोन आठवड्यांसाठी आयपीएलच्या सामन्यात खेळू शकणार नाही. 

Apr 24, 2016, 11:40 AM IST

विराट कोहलीला १२ लाखांचा दंड

रॉयल चॅलेंजिंग बंगळूरुचा कर्णधार विराट कोहलीला रायझिंग पुणे सुपरजायंटविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हररेटकरिता तब्बल १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.

Apr 23, 2016, 02:58 PM IST

VIDEO : महेंद्रसिंग धोनीची अप्रतिम विकेटकीपिंग

भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी एक स्मार्ट कर्णधार आहे. मैदानावर त्याच्या स्मार्टनेसची प्रचिती येतेच. 

Apr 18, 2016, 11:16 AM IST

पिचमुळे कदाचित अश्विनला एक ओव्हर देण्यात आली - रहाणे

वानखेडेच्या मैदानावर आयपीएलच्या पदार्पणातच रायजिंग पुणे सुपरजायटंसने गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघावर विजय मिळवत दणक्यात सुरुवात केली. 

Apr 10, 2016, 04:17 PM IST

आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात झाला रेकॉर्ड

आयपीएलच्या नवव्या हंगामातील मुंबई इंडियन्स वि रायजिंग पुणे सुपरजायंट या पहिल्याच सामन्यात एक नवा रेकॉर्ड झाला. 

Apr 10, 2016, 02:17 PM IST

विजयाचे श्रेय गोलंदाजांना - धोनी

आयपीएलच्या नवव्या सीझनमध्ये पहिल्याच सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या रायजिंग पुणे सुपरजायंट संघाने गतविजेत्या मुंबई इंडियन्सल हरवत विजयी सलामी दिली. 

Apr 10, 2016, 10:18 AM IST

Live Scorecard : मुंबई इंडियन्स विरुद्ध रायजिंग पुणे सुपरजायंट

आयपीएल सामन्यांना आजपासून सुरुवात

Apr 9, 2016, 07:47 PM IST

धोनीला केले पुण्याचे कर्णधार

कोलकत्ता : 'इंडियन प्रिमीअर लीग' म्हणजेच 'आयपीएल'च्या येत्या सीझनसाठी नवीन संघाची घोषणा झाली आहे. 

Jan 18, 2016, 06:28 PM IST