१०० दिवसांमध्ये राष्ट्रपतींनी काय केलं?
रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती होऊन १०० दिवस झाले आहेत.
Nov 1, 2017, 09:48 PM ISTराष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी चार वर्षात आला एवढा खर्च
२०१६-१७ मध्ये ४८.३५ कोटी आणि२०१७-१८ मध्ये २७.११ कोटी रुपये खर्च केले आहेत.
Oct 20, 2017, 11:07 AM ISTराष्ट्रपती भवन विविध रंगांनी उजळले
प्रकाशाचं पर्व म्हणून ओळखल्या जाणा-या दीपावलीचा उत्सव राजधानी दिल्लीतही मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच निमित्तानं राष्ट्रपती भवन विविधरंगी प्रकाशानं उजळून निघाले. सूर्य अस्ताला गेल्यानंतर राष्ट्रपती भवनाच्या विस्तीर्ण वास्तूवर उलगडलेला प्रकाशरंगांचा पट, सर्वांचंच लक्ष वेधून घेत होता.
Oct 19, 2017, 11:23 AM ISTदिल्ली | राजधानी दिल्लीत दिवाळीच्या दिव्यांनी उजळले राष्ट्रपती भवन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 10:18 PM IST'ताजमहालप्रमाणेच राष्ट्रपती भवनही गुलामीचं निशाण, तेही तोडावं'
समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांच्या 'ताजमहाल'बाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलंय. 'ताजमहालसोबतच राष्ट्रपती भवनही पाडलं जायला हवं कारण तेही आपल्याला गुलामीची आठवण करून देतं' असं आझम खान यांनी म्हटलंय.
Oct 17, 2017, 11:34 PM ISTपाहा, तब्बल १ कोटी ६० लाख प्रकारच्या रंगसंगती
तब्बल 1 कोटी 60 लाख प्रकारच्या रंगसंगतीचं वैविध्य हे या अद्भूत अशा प्रकाशयोजनेचं वैशिष्ट्य आहे.
Oct 12, 2017, 01:55 PM ISTनवी दिल्ली : राष्ट्रपती भवन नॉर्थ-साऊथ ब्लॉकला झळाळी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
... म्हणून राष्ट्रपती भवनात माकड शिरला
एका जखमी माकडाने शनिवारी राष्ट्रपती भवनात अचानक प्रवेश केला आणि एका सभागृहात लपल्याची माहिती समोर आली आहे.
Oct 8, 2017, 10:21 PM ISTभाजप.. तुझा नितीशवर भरवसा नाय का? : लालूप्रसाद
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर विरोधकांनी नरेंद्र मोदी यांच्यावरील टीकेचा रोख वाढवला आहे. सर्व विरोधक मोदींवर तुटून पडले असताना बिहारमधून लालू प्रसाद यादव यांनी मात्र त्यांचे जुने सवंगडी नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपचा नितीश यांच्यावर विश्वास नाही, असे लालूंनी म्हटले आहे.
Sep 3, 2017, 09:15 PM ISTदेशाच्या राष्ट्रपतींनाही निर्माण झाला डेंग्यूचा धोका
देशाच्या राष्ट्रपतींनाही डेंग्यूचा धोका निर्माण झालाय. कारण दिल्ली महापालिकेनं राष्ट्रपतीभवनातच डेंग्यूच्या डासांचा प्रादर्भाव झाल्याचा इशारा दिलाय.
Aug 22, 2016, 11:05 AM ISTराष्ट्रपती भवनातलं मुघल गार्डन होणार खुलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2016, 06:16 PM ISTनोकरीची संधी : राष्ट्रपती भवनात सेक्रेटेरियटमध्ये भरती
राष्ट्रपती भवनाच्या कॅबिनेट सेक्रेटेरियटमध्ये जॉबची संधी आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी GATE रजिस्ट्रेशन नंबर आवश्यक आहे.
Sep 2, 2015, 05:06 PM ISTसुंदर किस्सा | राष्ट्रपती भवनाला ३ लाख ५२ हजारांचा चेक
राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचं परिवार एकदा राष्ट्रपती भवनात आलं होतं, यात ५२ जणांचा समावेश होता, त्यात त्यांचे ९० वर्षांचे मोठे भाऊ ते त्यांची दीड वर्षाच्या पणतीचाही समावेश होता.
Jul 28, 2015, 05:23 PM ISTआज ६२वा राष्ट्रीय चित्रपट पूरस्कार सोहळा रंगणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 3, 2015, 02:29 PM ISTजमीन अधिग्रहणविरोधात विरोधी पक्षांचा संसद ते राष्ट्रपती भवनपर्यंत मार्च
जमीन अधिग्रहण कायद्याप्रकरणी विरोधक राष्ट्रपीतंना भेटणार आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा आणि जेडीयू अध्यक्ष शरद यादव यांच्यासमेवत १० पक्षांचे नेते, संसद ते राष्ट्रपती भवनपर्यंत मार्च करणार आहेत. आणि राष्ट्रपतींना भेटून निवेदन देणार आहेत.
Mar 17, 2015, 09:02 AM IST