राष्ट्रपती

देशभरात दिवाळीची धामधूम..राष्ट्रपती, पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

दिवाळीची धामधूम देशभरात सुरू आहे. या दिवसात एकमेकांना मिठाई देत आणि दिवे लावून आनंद साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यंदाची दिवाळी देशाच्या सैनिकांसोबत साजरी करणार आहेत. भारत-चीन सीमेवर जाऊन पंतप्रधान दिवाळीचा उत्सव साजरा करणार आहेत.उरीच्या जवानांनाही पंतप्रधान भेट देण्याची शक्यता आहे.

Oct 19, 2017, 09:38 AM IST

मी पंतप्रधान झालो तेव्हा प्रणव मुखर्जी नाराज होते - मनमोहन सिंह

'मी पंतप्रधान बनलो त्यावेळी प्रणव मुखर्जी नाराज झाले होते' असा गौप्यस्फोट केलाय खुद्द माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी... 

Oct 13, 2017, 10:59 PM IST

वयोवृद्ध कलाकारांची सरकारकडून अशी उपेक्षा का?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 10:25 PM IST

महात्मा गांधीजींची १४८ वी जयंती, राष्ट्रपती, पंतप्रधान करणार अभिवादन

राजघाट येथे महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

Oct 2, 2017, 07:52 AM IST

राष्ट्रपती कोविंद आज नागपूर दौऱ्यावर

भारताचे राष्ट्रपती महामहिम रामनाथ कोविंद आज एकदिवसांच्या नागपूर दौऱ्यावर येणार आहेत.

Sep 22, 2017, 09:34 AM IST

राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांचा पहिला स्वातंत्र्य दिन

७१ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राजधानी दिल्लीतलं राष्ट्रपती भवन तिरंग्याच्या प्रकाशात न्हाऊन निघालं आहे. १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती भवनावर खास तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे.

Aug 15, 2017, 10:08 AM IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे 'र' अक्षराशी आहे हे नाते

'र' रामनाथ, 'र' राज्यसभा, 'र' राज्यपाल पद सांभाळल्यानंतर आता 'र' पासून राष्ट्रपतीच्या रुपात र रायसीना हिल्स स्थित 'र' राष्ट्रपती भवनात राहणार आहेत. भारताचे १४वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी शपथ घेतली. कोविंद यांच्या जीवनात र या अक्षराचे महत्त्व विशेष आहे. 

Jul 25, 2017, 10:09 PM IST

रामनाथ कोविंद यांनी देशाचे १४ वे राष्ट्रपती म्हणून घेतली शपथ

नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनात कोविंद यांनी मंगळवारी १२.१५ मिनिटांचनी देशाचे १४ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. 

Jul 25, 2017, 12:23 PM IST

'शारिरीक आणि शाब्दिक हिंसाचारापासून देशवासियांनी मुक्त व्हावं'

शारिरीक आणि शाब्दिक हिंसाचारापासून देशवासियांनी मुक्त व्हावं, असं आवाहन मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलंय.

Jul 24, 2017, 10:33 PM IST

भेटा होणाऱ्या राष्ट्रपतींच्या मुलींशी ज्यांनी कधी नाही दाखवली आपल्या वडिलांची ओळख

 रामनाथ कोविंद मंगळवारी देशाचे १४ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहे. कोविंद देशाचे दुसरे दलित राष्ट्रपती होणार आहे. सामान्य जीवन आणि कुशल व्यक्तीमत्त्वाचे धनी असलेले रामनाथ कोविंद बिहारचे राज्यपाल होते. 

Jul 24, 2017, 08:39 PM IST

शानदार सोहळ्यात राष्ट्रपती प्रणब मुखर्जींना निरोप

मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडलेल्या एका शानदार सोहळ्यात निरोप देण्यात आला.

Jul 23, 2017, 11:17 PM IST