राष्ट्रवादी काँग्रेस

धनंजय मुंडे यांच्या पाठिशी पक्ष, राजीनामा देण्याची गरज नसल्याची राष्ट्रवादीची भूमिका

बलात्काराचे आरोप झालेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठिशी ठामपणे (NCP's support for Dhananjay Munde) उभे राहण्याची राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका घेतली आहे.  

Jan 14, 2021, 01:50 PM IST

ऊसतोडीवर तोडगा ... आता शरद पवारांचा मोर्चा कांद्यासाठी नाशिककडे...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऊसतोडणीच्या दरावर तोडगा काढल्यानंतर आता नाशिककडे आपला मोर्चा वळवलाय. उद्या पवारांचा नाशिक दौरा आहे. या दौऱ्यात ते कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांची भेट घेणार आहेत. 

Oct 27, 2020, 08:37 PM IST

फडणवीसांकडून कोरोना झाल्याचं नाटक, म्हणणाऱ्याला रोहित पवारांनी असं उत्तर दिलं की....

फडणवीस यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची बाब नुकतीच समोर आली 

Oct 26, 2020, 04:44 PM IST

'माझा भाजपाला विरोध नव्हता पण...'

मुक्ताईनगरमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Oct 25, 2020, 03:54 PM IST

नाथाभाऊंनी पक्ष सोडताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया....

पाहा ही बातमी कळताच काय म्हणाले देवेंद्र फडणवीस 

Oct 21, 2020, 01:51 PM IST

जळगावात खडसे समर्थक आक्रमक, पालिकेतील सत्ता बरखास्त करण्याची मागणी

आता खडसे समर्थक आक्रमक झाले आहेत. महानगरपालिकेमधील भाजपची सत्ता बरखास्त करण्याची मागणी खडसे समर्थकांनी केली आहे. 

Oct 20, 2020, 06:45 PM IST

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत सस्पेन्स कायम

उत्तर महाराष्ट्रात सध्या चर्चा आहे ती भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाची.  

Oct 20, 2020, 06:26 PM IST

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा बाप काढला !

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा बाप काढला. पुण्यात ट्रॅक्टर रॅलीचासमारोप करताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले.  

Oct 13, 2020, 08:04 AM IST

मोठी बातमी: अहमदनगर महानगरपालिकेत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. 

Sep 25, 2020, 12:36 PM IST

केंद्रातही एकत्र असायला हवं, सभात्यागाचं शिवसेना-राष्ट्रवादीला विचारा- अशोक चव्हाण

केंद्र सरकारला शेतीबाबतची विधेयकं संसदेत संमत करून घेण्यात यश आलं.

Sep 21, 2020, 06:50 PM IST

कंगनावर आता कारवाई केली तर लोकांच्या मनात शंकेला संधी - शरद पवार

कंगनाच्या वक्तव्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया...

Sep 9, 2020, 02:52 PM IST

'बबड्याची सिरिअल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर...'

'आमची परिक्षेबाबतची भूमिका तुमच्यासारखी राजकीय नाही तर विद्यार्थ्यांच्या काळजीपोटीच...'

Aug 29, 2020, 09:39 AM IST

राष्ट्रवादीकडे गृहखातं असतानाही अजित पवारांसह ११ नेत्यांना पोलिसांची नोटीस

महाविकासआघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहखातं असतानाही ११ नेत्यांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे.

Aug 28, 2020, 07:16 PM IST