राष्ट्रवादी काँग्रेस

EXCLUSIVE : विधानपरिषदेची एक जागा सोडून काँग्रेसनं बरच कमावलं

काँग्रेसची शेवटच्या क्षणी माघार

May 10, 2020, 08:48 PM IST

मुख्यमंत्री 'बिनविरोध' आमदार होणार, काँग्रेसची अखेर माघार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आमदार व्हायचा मार्ग सुकर झाला आहे. 

May 10, 2020, 07:15 PM IST

'तुमच्या बेबनावात आम्हाला ओढू नका', भाजपची महााविकासआघाडीवर टीका

विधानपरिषद निवडणुकीवरुन महाविकासआघाडीत सुरू असलेल्या नाराजीवरून भाजपने टीका केली आहे. 

May 10, 2020, 06:37 PM IST

शिवसेनेकडून 'बातमी' लिक झाल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी

विधानपरिषद निवडणुकीआधी महाविकासआघाडीमध्ये नाराजीनाट्य 

May 10, 2020, 04:31 PM IST

विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार जाहीर

विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दोन उमेदवारांची घोषणा केली आहे.

May 10, 2020, 04:04 PM IST

मुख्यमंत्री रिंगणात तरीही विधानपरिषद निवडणूक बिनविरोध नाही, धोका कोणाला?

विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने दोघांना उमेदवारी दिली आहे. 

May 9, 2020, 10:15 PM IST

मुख्यमंत्र्यांना आमदार करण्यासाठी निवडणूक होणार, विधानपरिषदेसाठी काँग्रेसचा दुसरा उमेदवार जाहीर

विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने दुसरा उमेदवार जाहीर केला आहे.

May 9, 2020, 09:08 PM IST

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध नाही, काँग्रेस दोघांना उतरवणार, पहिल्या उमेदवाराची घोषणा

विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे.

May 9, 2020, 06:57 PM IST

मराठी मुलांनी संधीचा फायदा घ्या; आर्थिक संकटात रोहित पवारांचा सल्ला

राज्याचं चित्रही सध्या काही वेगळं नाही

May 6, 2020, 03:28 PM IST

आव्हाडांच्या बंगल्यावर मारहाणीचा आरोप, राष्ट्रवादीच्या ५ कार्यकर्त्यांना अटक

अनंत करमुसे या इंजिनियरला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

Apr 9, 2020, 03:28 PM IST

महाराष्ट्रात मध्य प्रदेशसारखी राजकीय स्थिती होईल?, पवार म्हणाले...

मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडानंतर कमलनाथ सरकार अस्थिर झाल्यानं आता महाराष्ट्रातली ऑपरेशन लोटस सुरु होईल आणि ठाकरे सरकार गडगडेल अशी चर्चा सुरु झाली.

Mar 11, 2020, 04:52 PM IST

राज्यसभा निवडणूक : ...म्हणून राष्ट्रवादीने दुसऱ्या उमेदवाराचा अर्ज भरला नाही

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

Mar 11, 2020, 04:28 PM IST

महाविकास आघाडीत चौथ्या जागेचा तिढा; राज्यसभेच्या जागेसाठी जुगलबंदी

राज्यसभा निवडणुकीसाठी आज केवळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानभवनात जाऊन अर्ज दाखल केला.

Mar 11, 2020, 04:12 PM IST