राष्ट्रवादी कॉंग्रेस

गुजरात । राष्ट्रवादीची कॉंग्रेससोबतची आघाडी फिस्कटली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 28, 2017, 11:16 AM IST

गुजरातमध्ये राष्ट्रवादीची वेगळी चूल, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी फिस्कटली

गुजरातमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी अखेर संपुष्टात आली.

Nov 28, 2017, 09:45 AM IST

मुंबई । राणेंमुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ७ डिसेंबरला निवडणूक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 15, 2017, 09:41 AM IST

बीड । सुरेश धस यांच्याकडून धनंजय मुंडेंच्या आरोपांचं खंडन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 14, 2017, 10:06 AM IST

‘राष्ट्रवादीच्या सदस्यांची पंधरा कोटींना विक्री’

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी मंत्री सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे पाच सदस्य पालकमंत्री पंकजा मुंडे यांना पंधरा कोटी रुपयात विकले असा घणाघाती आरोप विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केल, या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.

Nov 14, 2017, 08:51 AM IST

देशात लोकशाही मुल्यांना धोका - शरद पवार

  सत्तेचे केंद्रीकरण झाले की, भ्रष्ट मार्गाने जाते. सध्या देशात असेच वातावरण आहे, असे सांगतानाच देशात लोकशाही मुल्यांवर मर्यादा येत आहेत, असा थेट हल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप प्रणीत केंद्र आणि राज्य सरकारवर चढवला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे आयोजित पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते मंगळवारी बोलत होते.

Nov 7, 2017, 04:54 PM IST