close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

राष्ट्रवादी कॉंग्रेस

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या झेंड्याबाबत अजित पवारांची महत्त्वाची घोषणा

 राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणीतल्या पाथरीतल्या सभेत ही घोषणा केली.

Aug 23, 2019, 09:18 PM IST
Big Setback To NCP As Top Leaders From NCP Joining BJP PT1M59S

मुंबई । आम्ही वेडे नोकरीची समजलो, सोशल मीडियावर विनोद व्हायरल

आम्ही वेडे नोकरीची समजलो, सोशल मीडियावर विनोद व्हायरल

Jul 30, 2019, 11:40 PM IST
ncp leaders dhanjay mahadik and vishwajit kadm enetring in bjp viral fake news PT1M3S

'सध्याचा पक्ष सोडून कुठेही जाणार नाही'- धनंजय महाडिक

'सध्याचा पक्ष सोडून कुठेही जाणार नाही'- धनंजय महाडिक
ncp leaders dhanjay mahadik and vishwajit kadm enetring in bjp viral fake news

May 29, 2019, 06:00 PM IST

मावळमधून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांना उमेदवारी ?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार 

Jan 23, 2019, 08:11 AM IST

नारायण राणे यांचा भाजप-शिवसेनेला जोरदार चिमटा

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत नारायण राणेंचा 'स्वाभिमान' जिंकला आहे. राणे यांनी निवडणुकीच्या विजयानंतर अशी प्रतिक्रिया दिली.

Apr 12, 2018, 02:30 PM IST

कणकवलीत राणेंचा 'स्वाभिमान' जिंकला, सेना-भाजप युतीला धक्का

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत नारायण राणेंचा 'स्वाभिमान' जिंकला आहे. येथील राजकीय गणित नक्की काय आहे, ते पाहा.

Apr 12, 2018, 01:51 PM IST

Election Result : देवरुखात कमळ फुलले, शिवसेनेला धक्का

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून रत्नागिरीची ओळख आहे. मात्र, देवरुख नगरपंचायतीमध्ये पुन्हा एकदा भाजपने बाजी मारली. विजयी उमेदवारांची यादी पाहा

Apr 12, 2018, 12:57 PM IST

Election Result : गुहागर नगरपंचायत विजयी उमेदवार

गुहागर नगरपंचायत निवडणुकीत सत्ता परिवर्तन झाले आहे. पाहा विजयी उमेदवार

Apr 12, 2018, 12:26 PM IST

भास्कर जाधव यांना दे धक्का, गुहागरात सत्ता परिवर्तन

गुहागर नगरपंचायत निवडणुकीत विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांना शिवसेनेने जोरदार दे धक्का दिलाय. 

Apr 12, 2018, 12:00 PM IST

सोनिया गांधींच्या डिनर पार्टीवर राहुल बोलले, चांगली राजकीय चर्चा झाली!

२०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी काँग्रेसने सुरु केली आहे.  

Mar 14, 2018, 12:03 AM IST

रायगडमध्ये राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्र

राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष हे दोन्‍ही पक्ष आता रायगडात एकत्र आले आहेत. 

Mar 12, 2018, 09:26 AM IST

भुजबळांचे काही बरे वाईट झाले तर सरकार जबाबदार - पवार

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांचे योग्य उपचारांअभावी काही बरे वाईट झाले तर त्याला राज्य सरकार जबाबदार असेल...

Mar 10, 2018, 04:48 PM IST

महिला दिन स्पेशल ब्लॉग : स्त्री-पुरुष समानतेसाठी संघर्ष आवश्यक… - सुप्रिया सुळे

संसाराच्या लाख जबाबदाऱ्या सांभाळत ऑफीसचेही काम यशस्वीपणे करणाऱ्या, शेतामध्ये काबाडकष्ट करणाऱ्या, विविध क्षेत्रामध्ये प्रगतीचे सर्वोच्च टोक गाठणाऱ्या अशा सर्वच महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दीक शुभेच्छा.

Mar 8, 2018, 11:43 AM IST

धनंजय मुंडेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, आमदार गोटेंचा खळबळजनक आरोप

धनंजय मुंडे यांची एक कथित आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याचा आरोप होत असून त्यावरून मुंडे यांच्यावर टीका केली जात आहे.

Mar 5, 2018, 12:13 PM IST

बुधवारी विधानभवनावर राष्ट्रवादीचा हल्ला बोल

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्रातील युती सरकारच्या विरोधात विधानभवनावर हल्ला बोल आंदोलन...

Feb 26, 2018, 04:20 PM IST