मुंबई । शिवसेना आणि भाजप सत्तासंघर्ष शिगेला
शिवसेनेने सुरुवातीपासून सत्तेत अर्धा वाटा हवा, अशी आक्रमक सुरुवात केली. त्यानंतर भाजपनेही आता आक्रमक भूमिका घेत भाजपचाच पाच वर्षे मुख्यमंत्री असेल सांगितले. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव वाढला आहे
Oct 29, 2019, 04:15 PM ISTमुंबई । सीएमनी फणा काढून बोलण्याची गरज नाही - संजय राऊत
भाजपने नाराजी व्यक्त करत काँग्रेस विरोधात लिहून दाखवा, असे प्रति आव्हान दिले आहे. या जोरदार उत्तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले आहे. काँग्रेस - राष्ट्रवादीविराेधात तेव्हा लिहले म्हणून २०१४ ला युतीची सत्ता आली, हे लक्षात ठेवा. माझ्यावर फणा काढायची गरज नाही, पक्षाची भूमिका मी मांडत आहे, असे रोखठोक मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत, याची क्लिपही दाखवली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनीच मान्य केले हाेते सत्तेत अर्धा वाटा देण्याचे.
Oct 29, 2019, 04:05 PM ISTCMनी सत्तेत अर्धा वाटा देण्याचे केले होते मान्य - संजय राऊत
शिवसेनेने सुरुवातीपासून सत्तेत अर्धा वाटा हवा, अशी आक्रमक सुरुवात केली. त्यानंतर भाजपनेही आक्रमक.
Oct 29, 2019, 02:58 PM ISTमराठवाड्यात युतीला मोठे यश, मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी यांची जोरदार फिल्डींग
मराठवाड्यातून युतीला भरभरून कौल मिळाला आहे. अनेक जण मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी फिल्डींग लावत आहेत.
Oct 29, 2019, 02:33 PM IST'येथे दुष्यंत नाही, ज्यांचे वडील तुरूंगात आहेत. आम्ही येथे आहोत...,'
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत.
Oct 29, 2019, 01:41 PM ISTमुख्यमंत्रीपदाचा शब्द सेनेला कधीच दिला नाही - मुख्यमंत्री फडणवीस
सरकार भाजपाच्या नेतृत्वाखालीच स्थापन होईल, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय
Oct 29, 2019, 01:24 PM IST'शिवसेनेच्या ५६ पैंकी ४५ आमदार भाजपात येण्यासाठी इच्छूक'
'झी २४ तास'च्या रोखठोक कार्यक्रमात भाजपा खासदाराचा गौप्यस्फोट
Oct 29, 2019, 07:51 AM ISTशंकरराव गडाख यांचा शिवसेनेला पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत विजयी उमेदवार शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर दिलाय.
Oct 28, 2019, 11:12 PM IST'सगळे अपक्ष मिळाले तरी भाजपा सरकार स्थापन होत नाही'
सरकार हे भाजपा आणि शिवसेना एकत्र येवुनच होवू शकते हा विश्वास
Oct 28, 2019, 08:35 PM ISTनिवडणुकीच्या ४ दिवसांत तब्बल ३२ लाख ट्विट्स, 'या' नेत्यांचीच चर्चा
मतदान ते मतमोजणी दरम्यान लाखो ट्विट्स केले गेले.
Oct 28, 2019, 03:52 PM ISTशिवसेनेचे उमेदवार पाडण्याची भाजपची निती - संजय मंडलिक
'विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात झालेला पराभव हा भाजपच्या बंडखोरीमुळे झाला आहे.'
Oct 28, 2019, 01:01 PM ISTराज्यपालांची भाजप - शिवसेनेकडून स्वतंत्र भेट, सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाल?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप - शिवसेना युतीला कौल मिळाला असला तरी युतीत सत्तेतील वाट्यावरुन घोडे असडले आहे.
Oct 28, 2019, 11:59 AM IST३० ऑक्टोबरला राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय होईल - अजित पवार
३० ऑक्टोबरला राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय होईल - अजित पवार
Oct 28, 2019, 11:15 AM IST'अमित शाह शिवसेनेची समजूत काढणार का ?'
अमित शाह आता ३० ऑक्टोबरला मुंबईत येणार असल्य़ानं ते शिवसेनेची समजूत काढतात का हे पाहावं लागेल.
Oct 27, 2019, 06:01 PM ISTकोल्हापुरातील पराभवास खासदार मंडलिक जबाबदार, चंद्रकात पाटलांचा आरोप
शिवसैनिकांनी मंडलिक यांना जाब विचारला पाहिजे, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
Oct 27, 2019, 05:11 PM IST