राहुल गांधी

सूडानं पेटलेल्या सरकारच्या टार्गेटवर शरद पवार - राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पवारांना पाठिंबा देत आपली प्रतिक्रिया सोशल मीडियाद्वारे व्यक्त केलीय

Sep 27, 2019, 12:19 PM IST

राहुल गांधींना पक्ष सांभाळता येत नाही, देश काय सांभाळणार - रामदास आठवले

राहुल गांधी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आठवलेंची टीका

Sep 23, 2019, 12:25 PM IST

'राहुल गांधींच्या सावरकरांवरील ट्वीटची चौकशी करा'

 हे ट्विट राहुल गांधींना चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे. 

Sep 17, 2019, 11:34 PM IST

आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी सेनेमुळेच होईल- प्रकाश आंबेडकर

 आदित्य ठाकरे यांचा राहुल गांधी सेनेमुळेच होईल असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 

Sep 9, 2019, 03:10 PM IST

'१०० दिवस विकास, विश्वास, परिवर्तनाचे'; सरकारच्या कामगिरीवर मोदी खुश

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शंभर दिवस पूर्ण झाले. 

Sep 8, 2019, 06:18 PM IST

राहुल गांधींना एका विचित्र घटनेला जावे लागले सामोरे

राहुल गांधी समर्थकांना भेटत होते, अचानक अशी विचित्र घटना घडली.

Aug 28, 2019, 05:13 PM IST

काश्मीर मुद्द्यावर राहुल गांधींची पाकिस्तानवर टीका

राहुल गांधी यांच्याकडून सरकारच्या भूमिकेचं समर्थन

Aug 28, 2019, 12:19 PM IST

राहुल गांधींची वायनाडमधील पूरग्रस्तांची भेट घेऊन विचारपूस

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाडमधील पूरग्रस्तांची भेट घेऊन विचारपूस केली. 

Aug 27, 2019, 11:28 PM IST

श्रीनगरला विमानतळावरच राहुल गांधींना रोखलं, दिल्लीला परत धाडलं

राहुल गांधी यांच्यासहीत गुलाब नबी आझाद, आनंद शर्मा, शरद यादव अशी नेत्यांची फळी होती

Aug 24, 2019, 03:42 PM IST

राहुल गांधींना श्रीनगर विमानतळावरच रोखलं जाणार?

परंतु, काँग्रेस नेत्यांना श्रीनगरमध्ये प्रवेश न देण्याची तयारी करण्यात आलीय

Aug 24, 2019, 12:11 PM IST

राहुल गांधी जम्मू - काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार

काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी हे उद्या जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 

Aug 23, 2019, 10:48 PM IST

जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मलिक यांचे आव्हान राहुल गांधींनी स्विकारले

जम्मू-काश्मीरचे राज्यपाल  मलिक यांचे आव्हान राहुल गांधी यांनी स्विकारले आहे.  

Aug 13, 2019, 03:25 PM IST

सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय

काँग्रेसचा नव्या अध्यक्षाची निवड होईपर्यंत सोनिया गांधी हे पद सांभाळणार आहेत

Aug 10, 2019, 10:07 PM IST