close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

राहुल गांधी

निवडणूक निकालाआधी हालचालींना वेग, नायडूंनी घेतली पवार आणि राहुल गांधींची भेट

निकालाआधीच विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न

May 18, 2019, 01:32 PM IST

शेवटच्या टप्प्याचा प्रचार संपला, कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता?

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर अनेक एक्झिट पोल येणार आहेत. याची उत्सुकता अनेकांना आहे.

May 17, 2019, 09:22 PM IST
New Delhi Critics War Between In Rahul Gandhi And BJP Party PT3M18S

पुन्हा पूर्ण बहुमतानं मोदी सरकार येणार-मोदी

पुन्हा पूर्ण बहुमतानं मोदी सरकार येणार-मोदी

May 17, 2019, 07:55 PM IST
New Delhi PM Modi And Rahul Gandhi Press Conference 17th May 2019 PT52M20S

अमित शहा यांची पत्रकार परिषद

अमित शहा यांची पत्रकार परिषद

May 17, 2019, 07:45 PM IST

पंजाबमधल्या प्रचारादरम्यान राहुल गांधींची ट्रॅक्टर सवारी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यांचा पंजाबमधल्या प्रचारात वेगळाच अंदाज पहायला मिळाला.

May 16, 2019, 12:12 PM IST

राहुल गांधी दुर्योधन आणि रॉबर्ट वाड्रा दुःशासन- योगी आदित्यनाथ

 अगस्ता वेस्टलॅंड घोटाळ्यात राहुल गांधींना पळकुटा असे म्हटले आहे. 

May 13, 2019, 10:18 AM IST

राहुल गांधींचं मनमोकळं वागण्याचं चित्रीकरण त्यांनाच महागात पडलं

अखेर असं छायाचित्रण करू नका असा सल्ला राहुलच्या टीमला द्यावा लागला आहे. 

May 11, 2019, 05:18 PM IST

दुहेरी नागरिकत्व प्रकरणात राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

 दुहेरी नागरिकत्व प्रकरणात राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. 

May 9, 2019, 12:54 PM IST

राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्व प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

 दुहेरी नागरिकत्व प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. 

May 9, 2019, 07:12 AM IST

'मोदीजी मनातून उतरलात', म्हणताच प्रियदर्शन जाधववर नेटकऱ्यांनी डागली तोफ

सोशल मीडियावर अभिनेता समर्थकांच्या निशाण्यावर 

May 8, 2019, 02:05 PM IST

ब्लॉग : अमेठी के 'मुसाफिर'

अमेठी मतदारसंघाचा प्रवास मुसाफिरखाना मतदारसंघापासून सुरू झाला. पुढे देशाच्या राजकारणानं असं वळण घेतलं की, मुसाफिरखाना येथे आलेले 'मुसाफिर' देशपातळीवर बडे नेते झाले... पंतप्रधानही झाले... 

May 7, 2019, 11:35 AM IST

राहुल गांधींनी सोनियांकडून घेतलं कर्ज, पाहा किती आहे संपत्ती

लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सध्या जोरात सुरु आहे.

May 5, 2019, 11:20 PM IST

'काँग्रेसला बहुमत मिळणार नाही'; कपील सिब्बल यांची कबुली

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळणार नाही, अशी कबुलीच काँग्रेसचे नेते कपील सिब्बल यांनी दिली आहे.

May 5, 2019, 08:43 PM IST

'मोदीजी, धोकेबाजांना देश माफ करणार नाही'; वडिलांवरच्या आरोपांवर प्रियंकांचं प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीव गांधींवर केलेल्या आरोपांना प्रियंका गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

May 5, 2019, 05:22 PM IST

वडिलांवर केलेले आरोपही आता तुम्हाला वाचवू शकणार नाहीत - राहुल गांधी

 मोदी यांच्या टीकेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी उत्तर दिले आहे.  

May 5, 2019, 04:35 PM IST